Star Pravah Nashibvan Serial : ‘नशीबवान’ मालिकेची ठरली तारीख आणि वेळ

Star Pravah Nashibvan Serial : या दिवशी सुरू होणार ‘नशीबवान’ मालिका

Star Pravah Nashibvan Serial : स्टार प्रवाह सध्या नवीन मालिकांचा वर्षाव करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन मालिका स्टार प्रवाह सुरू केले आहेत, काही सुरू होत आहेत.

Star Pravah Nashibvan Serial स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका ‘नशीबवान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. काय असेल बरं ही तारीख.

Star Pravah New Serial प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन मालिका सज्ज आहेत. अलीकडेच नुकतेच स्टार प्रवाह नवीन मालिकांची घोषणा केली. त्यामध्ये एक मालिका होती ‘लपंडाव’ आणि दुसरी मालिका ‘नशीबवान’ तर या दोन्ही मालिकांचे प्रोमो प्रेक्षकांना अतिशय आवडलेले आहेत. आता नशीबवान मालिकेची रिलीज डेट आणि वेळ समोर आली आहे आहे.

Star Pravah New Serial नशीबवान ही मालिका 15 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या मालिकेची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता असणार आहे. ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर आपल्याला पाहता येणार आहे.

star pravah new serial release date and timing ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट बघत आहेत. तर ‘लपंडाव‘ star pravah new serial lapandav ही मालिका देखील 15 सप्टेंबर पासून दुपारी 2.00 वाजता आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘नशीबवान’ मालिका रात्री 9.00 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला स्टार प्रवाह या वाहिनीवरील असल्यामुळे जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या 9.00 वाजता ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही शिवानी सुर्वे ची मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिका संपणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

‘नशीबवान’ मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता अजय पूरकर आणि अभिनेत्री नेहा नाईक मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नेहा नाईकच्या पात्राचे नाव गिरीजा असे आहे, तर अभिनेत्री प्राजक्ता केळकर देखील या मालिकेचा भाग आहे.

मालिकेत अजय पुरकर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. नागेश्वर घोरपडे हे त्याच्या पात्राचे नाव आहे. मालिकेत अजय पुरकर यांचे एक आगळेवेगळे रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना या मालिकेची उत्सुकता लागली आहे.

त्यामुळे पाहायला विसरू नका स्टार प्रवाह या वाहिनीवर 15 सप्टेंबर पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता ‘नशीबवान’ ही मालिका. त्याचबरोबर दुपारी 2.00 वाजता लपंडाव ही मालिका. या दोन्ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.