8th pay commission DA Hike Before Diwali In Marathi : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा होणार गोड
8th pay commission DA Hike Before Diwali : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कारण दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठे गिफ्ट दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होणार आहे.
8th pay commission DA Hike Before Diwali : केंद्र सरकार देशातील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना आनंदाची बातमी देणार आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. सरकारी महागाई भत्ता DA आणि महागाई सवलतीत बिहार वाढ होणार आहे ही वाढ दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
DA Hike त्याबरोबरच आठवा वेतन आयोगाची घोषणाही लवकरच केली जाण्याची शक्यता आहे एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे त्यामुळेच हा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे
DA Hike सरकारकडून वर्षभरामध्ये दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. पहिल्यांदा जानेवारी आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात ही महागाई भत्ता वाढवला जातो. नवीन दर एक जुलैपासून लागू होतात परंतु याची घोषणा उशिरा होते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात ही घोषणा केली जाते कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा थकबाकी दिला जातो
यंदा सप्टेंबर महिन्यापूर्वी महागाई भत्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर ला आहे त्याआधी महागाई भत्ता वाढण्याची शक्यता असून सप्टेंबर च्या पगारात थकबाकीची रक्कम मिळण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच सरकारकडून गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे.
किती होणार फायदा
When Will DA Hike Under 8th pay commission
महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली तर 18000 रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 540 रुपयाची वाढ होणार आहे., तर 9000 रुपये बेसिक पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 270 रुपयाची वाढ होणार आहे. मात्र यावर सरकार निर्णय घेणार आहे. महागाई भत्ता किती टक्के वाढवायचा निर्णय झाल्यावर पगारात किती वाढ होणार हे ठरवलं जाणार आहे.