ज्ञानदा सतत तिच्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत असते
Image - Instagram
ज्ञानदाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे
Image - Instagram
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या ती काम करत आहे
Image - Instagram
या मालिकेत काव्या हे पात्र ती साकारत आहे
Image - Instagram
यापूर्वी तिची गाजलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी
Image - Instagram
ज्ञानदाने नुकतेच नऊवारी साडीत फोटोशूट केले आहे
Image - Instagram
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मंगळागौरीचा शूट सुरू असतानाचे हे फोटो आहेत
Image - Instagram
ज्ञानदाने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे
Image - Instagram
या साडीत ती खूप सुंदर दिसत आहे
Image - Instagram
तिच्या सौंदर्याचे चहात्यांनी खूप कौतुक केले आहे
Image - Instagram