समृद्धी केळकर चा हा स्टाईलिश फोटो पाहिलात का
Image - Instagram
अभिनेत्री समृद्धी केळकर तिच्या हटके अंदाजाने सतत प्रेक्षकांचे मन जिंकून घेते
Image - Instagram
स्टायलिश ब्लाउज आणि रेड साडीतला तिचा लुक पाहण्यासारखा आहे
Image - Instagram
तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड होत आहेत
Image - Instagram
'लक्ष्मी सदैव मंगलम', 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकांमध्ये तिने काम केलं
Image - Instagram
सध्या ती 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते
Image - Instagram
रियालिटी शो 'ढोलकीच्या तालावर' मध्ये फायनल लिस्ट होती
Image - Instagram