नेपाळमध्ये किती मुस्लिम राहतात माहित आहे का

Whatsapp AI

नेपाळमध्ये हिंदू धर्माचे पालन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे 

Whatsapp AI

2021 च्या नेपाळ जनगणनेनुसार नेपाळमध्ये 14,83,060 मुस्लिम आहेत 

Whatsapp AI

एकूण लोकसंख्येच्या 5.09% एवढा हा आकडा आहे 

Whatsapp AI

नेपाळमध्ये इस्लाम हा तिसरा सर्वात मोठा धर्म आहे 

Whatsapp AI

2011 मध्ये नेपाळमध्ये मुस्लिम लोकसंख्या 4.4% होती ती आता 5.09% झाली 

Whatsapp AI