मायग्रेनचा त्रास होतोय मग या गोष्टी खाणे टाळा

Whatsapp AI

चहा, कॉफी, कोल्ड्रिंक यामध्ये कॅफिन असते त्यामुळे सुरुवातीला त्याच्यापासून आराम मिळतो पण नंतर मायग्रेनचा झटका वाढवू शकतो 

Whatsapp AI

चॉकलेट मध्ये कॅफीन असते जे मायग्रेन वाढवते

Whatsapp AI

तेलकट, फास्ट फूड खाल्ल्याने आम्लपित्त वाढते व डोकेदुखीला ट्रिगर मिळतो 

Whatsapp AI

पॅकेज स्नॅक्स मध्ये जास्त मीठ असल्याने मायग्रेनचा त्रास वाढतो

Whatsapp AI

रेड वाईन मध्ये हिस्टमीन असते त्यामुळे डोकेदुखीला प्रवृत्त होते

Whatsapp AI

लोणची, चिप्स यामुळे रक्तदाब वाढतो आणि मायग्रेन होण्याची शक्यता वाढते

Whatsapp AI