post office and yes bank 5 year fd best for long term investment : 5 वर्षासाठी FD करायचीये

post office and yes bank 5 year fd best for long term investment  : या ठिकाणी करा गुंतवणूक मिळेल सर्वाधिक परतावा

post office and yes bank 5 year fd best for long term investment  : जर तुम्ही काही काळासाठी एफडी मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी Post Office पोस्ट ऑफिस किंवा Yes Bank बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करू शकता.

जर तुम्हाला काही वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे, तर तुम्ही सुरक्षित पर्याय शोधत आहात. तिथे तुमचा पैसा सुरक्षित राहील आणि परतवाही चांगला मिळेल. तर 5 वर्षासाठी ची FD मध्ये गुंतवणूक करणे खूप चांगले आहे.

एफडी मध्ये गुंतवणूक करणे हे लोकांचे पहिला पर्याय असतो. एफडी मधील मिळणारा परतावा हा निश्चित असतो. याव्यतिरिक्त FD मध्ये तुम्ही काही वर्षासाठी फिक्स गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला लाखो रुपयांमध्ये परतावाही मिळू शकतो.

पाच वर्षासाठी बेस्ट एफडी

post office and yes bank 5 year fd best investment 

जर तुम्ही 5 वर्षासाठी एफडी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस ची पाच वर्षासाठी असलेली एफडी मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिस ची 5 वर्षाच्या अवधीसाठी असलेली एफडीवर तुम्हाला 7.50% व्याजदर मिळतो. त्यामुळे तुम्ही इथे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकता.

पोस्ट ऑफिसचा 5 वर्षाच्या एफडी मध्ये परतावा

post office and yes bank 5 year fd best investment 

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षाच्या FD मध्ये 5 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला मॅच्युरिटी झाल्यानंतर एकूण 7 लाख 24 हजार 974 रुपये परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला यातून एकूण 2 लाख 24 हजार 974 रुपये चा लाभ मिळेल.

एफडी मध्ये ही बँक देते सर्वाधिक रिटर्न

post office and yes bank 5 year fd best investment 

बँक एफडी बद्दल बोलायचे झाल्यास खाजगी बँकेमधील येस बँक आपल्या 5 वर्षाच्या काळातील एफडी वर ग्राहकांना सर्वाधिक परतावा ऑफर देत आहे. Yes Bank येस बँक 5 वर्षाच्या आधीतील FD वर 6.75 टक्के व्याजदर देत आहे.