Ladki Bahin Yojna e-KYC Documents In Marathi : जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे
Ladki Bahin Yojna e-KYC Documents In Marathi : जाणून घ्या लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत. आणि तुम्हीही लवकरात लवकर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करून घ्या आणि पुढील हप्त्यांचा लाभ घ्या.
लाभार्थी महिलेचे आधार कार्ड Aadhar Card
लाभार्थी महिलेचा फोटो
उत्पन्नाचे प्रमाणपत्र 2.5 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक
विवाह प्रमाणपत्र (महिलेचे नाव रेशन कार्ड वर नसेल किंवा महिला नवविहित असेल तर विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे)
बँक खात्याचा तपशील (आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे)
लाभार्थी महिलेचे हमीपत्र
अधिवास प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुम्ही खालीलपैकी कोणतेही कागदपत्रे अपलोड करू शकता).
15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला