UIDAI New App For Aadhar Update : Uidai लॉन्च करणार क्यू आर कोड बेस्ट ॲप
UIDAI New App For Aadhar Update : आता आधार अपडेट करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची किंवा सरकारी कार्यालयात किंवा आधार दुरुस्ती केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण आता आधार अपडेट अधिक सोप्या पद्धतीने करता येणार आहे.
तुम्ही घरी बसल्या बसल्या ॲपच्या माध्यमातून आधार अपडेट करू शकता. यासाठी लवकरच UIDAI नवीन ॲप लॉन्च करणार आहे. चला तर मग हे ॲपचे माध्यमातून आपण आपले आधार कार्ड कसे अपडेट करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
UIDAI New App For Aadhar Update प्रत्येकासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. मात्र अनेक आधार कार्ड वर अनेक चुका असतात त्यामुळे आपल्याला आधार कार्ड अपडेट करावे लागते. त्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेंटर मध्ये जाऊन हे अपडेट करावे लागतात.
Aadhar Update App मात्र आता आधार अपडेट करण्यासाठी तुम्हालाही कुठल्याही आधार सेंटरवर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आपल्या घरी बसल्या बसल्या मोबाईलच्या माध्यमातून UIDAI चा नवीन ॲप द्वारे आधार अपडेट करू शकता.
Aadhar Update App 2025 हे ॲप लवकर तुमच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता घरी बसल्या बसल्या आपले आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पत्ता, फोन नंबर, जन्म ऑनलाईन अपडेट करू शकता.
adhar card update नवीन ॲपच्या माध्यमातून तुम्हाला आता आधारची फोटोकॉपी द्यायची गरज नाही. UIDAI ने नवीन ॲप तयार केले आहे. ज्यामध्ये क्युआर कोड च्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड किंवा मास्टर आधार शेअर करू शकता. यामुळे तुम्ही डिजिटल आधार कार्ड शेअर करू शकणार आहात.
नोव्हेंबर पासून तुमच्या सेवेत
adhar card update आता नोव्हेंबर 2025 पासून आधार कार्ड मध्ये पत्ता, तुमचे नाव बायोमेट्रिक अपडेट करण्याचे काम घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे.
नवीन टेक्नॉलॉजी मुळे तुम्ही जन्म प्रमाणपत्र, मॅट्रिक सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट याबाबत देखील माहिती मिळू शकतात. याच सोबत विजेचे बिल देखील या सिस्टीम मध्ये जोडण्याच्या तयारीत ॲप आहे.
त्यामुळे अनेक कामे सोपी होणार आहेत आणि ऑनलाईन होणार आहेत. ही कामे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेनुसार करू शकणार आहात.
नवीन ॲप असे करेल काम
UIDAI New App For Aadhar Update
Aadhar Update App हे क्यूआर बेस्ड ॲप खूप महत्त्वाचे असणार आहे. तुम्हाला ॲप टू ॲप आधार ट्रान्सफर करण्याची परवानगी ही मिळणार आहे. यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये चेकइन, ट्रेनमध्ये अथेरिटेशन साठी या ॲपचा फायदा होणार आहे. यामुळे तुमची अनेक कामे सोपी होणार आहेत. अवघ्या काही मिनिटात तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकणार आहात.