Anandacha Shidha Yojana In Marathi : तिजोरीत पैसाच नसल्याने यांना आनंदाचा शिधा नाही
Anandacha Shidha Yojana In Marathi : तिजोरीत पैसा नसल्याच्या कारण देऊन महायुती सरकारकडून विधानसभा पूर्वी सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना हळूहळू बंद करण्याचा सपाटा लावला आहे. त्यापैकीच एक असलेली योजना म्हणजे आनंदाचा शिधा ही योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राज्याची तिजोरी खडखडाट झाली आहे.
Mahayuti Government Schemes महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने नवनवीन योजना सुरू करण्याचा धडाकाच लावला होता.
Mahayuti Government Schemes राज्यातील मतदारांना आक्रुष्ट करण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या मात्र यामुळे आपल्या तिजोरीवर ताण येईल याचा कोणी विचारही केला नाही. आता योजना निधी देण्यास तिजोरी मध्ये खळखळाट दिसून येत आहे.
Mahayuti Government Schemes राज्य सरकारी सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना ही जवळपास बंद पडल्याच्याच मार्गावर आहे. आता आनंदाचा शिधा योजनाही त्याच गतीवर आहे. त्यामुळे ती ही योजना बंद पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Maharashtra Government Scheme राज्यातील गोरगरीब जनतेला त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधाचे वाटप केले जाते. यासाठी ही सर्व राज्य सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. सण उत्साहाच्या दरम्यान नागरिकांना रेशन दुकानात आनंदाचा शिधा किट वितरित केली जायची. यामध्ये एक किलो चणाडाळ, साखर, एक लिटर खाद्यतेल असायचे आणि हा आनंदाचा शिधा शंभर रुपयांमध्ये दिल्या जात होता.
Maharashtra Government Scheme दरम्यान 2023 मध्ये गुढीपाडवा, गौरी गणपती आणि दिवाळी या सणानिमित्त तसेच 2024 मध्ये आयोध्यातील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सरकारने राज्यभरामध्ये आनंदाचा शिधा किटचे वितरण केले होते.
Maharashtra Government Scheme 2025 मात्र यावर्षी सरकारकडून गणेश उत्सव असेल, गौरी गणपती असतील त्यात आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे दिवाळीला ही आनंदाचा शिधा मिळणार की नाही हा प्रश्नच आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
यावर्षी दुष्काळ वाडा म्हणून ज्याची ओळख आहे अशा मराठवाडा सोलापूर मध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेती, घरदराचे नुकसान झाले आहे. तिथे सामान्य जनता हवा दिली आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून आनंदाचा शिधा पुरवला जाईल अशी अपेक्षा सर्वांना होती.
मात्र दसरा होऊन गेला दसऱ्यातही आनंदाचा शिधा देण्यात आलेला नाही आणि दिवाळी ही अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि आनंदाचा शिधा वाटपा संदर्भात सरकारी पातळीवर कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे यावर्षी अनंदाचा शिधा मिळणार का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक योजना वाजत गाजत सुरू केल्या. अनेक योजनांची घोषणा केली. मात्र सत्तेत बसल्यानंतर आर्थिक तंगीचे कारण देत राज्य सरकारने योजना निधी पुरवठा करण्यात हात आखडता घेतला त्यामुळे या योजना बंद झाल्या का असा संवाद विचारल्यावर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोणतीही योजना बंद झाली नसल्याचे सांगितले जाते.
मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वीजबिल मोफत, शिवभोजन थाळी, तीर्थयात्रा दर्शन योजना, लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी निधीच दिला जात नसल्याने त्या योजना सुरू आहेत की बंद आहेत हे कळणे कठीण झाले आहे.
आनंदाचा शिधा योजना म्हणजे काय?
Mahayuti Government Will Not Distribute Anandacha Shidha Yojana
राज्यात सन उत्सवाच्या काळामध्ये रेशन दुकानावर आनंदाचा शिधा किट राज्य सरकारकडून दिली जाते. पांढरे रेशन कार्ड असलेले लाभार्थी वगळून सर्व शिधापत्रिकाधारकांना 1 किलो पाम तेल, रवा, चणाडाळ, साखर फक्त 100 रुपयांमध्ये दिले जातात.
Mahayuti Government Will Not Distribute Anandacha Shidha Yojana राज्य सरकारने ही योजना सुरू केल्यानंतर 1 कोटी 72 लाख शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ दिला. मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेच्या निधीला कात्री लावण्यात आली. त्यामुळे यंदा अनेक सण उत्सव होऊन गेले पण राज्य सरकारकडून राज्यातील गोरगरिबांना आनंदाच्या शिधा वाटण्यात आला नाही. दिवाळीला तरी आनंदाचा शिधा वाटणार का असा प्रश्न राज्यातील गोरगरीब करत आहेत.