ATM and Credit card New Rules From 1 June : 1 जून पासून क्रेडिट कार्ड आणि ATM च्या व्यवहारात बदल

ATM and Credit card New Rules From 1 June Information in marathi : काय आहेत नवीन नियम, खिशावर पडेल भार

ATM and Credit card New Rules From 1 June 2025 : बँका त्यांच्या नियमांमध्ये सतत बदल करत असतात. जून महिन्यातही बँका आपल्या नियमात बदल करणार आहेत. त्याचबरोबर अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

New Rules From 1 June : : 1 जून पासून नवीन नियम बदलणार आहेत. अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. एलपीजी गॅस सिलेंडर ते क्रेडिट कार्ड अशा गोष्टींच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

New Rules From 1 June : जूनमध्ये ईपीएफओ च्या बाबत नवीन नियम लागू होणार आहेत. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

सरकारी पीएफओ ची नवीन आवृत्ती 3.0 लाँच करणार आहे. ज्यामुळे पीएफ काढणे, डेटा अपडेट करणे आणि पैसे काढण्यासाठी क्लेम करणे अधिक सोपे होईल. त्याचबरोबर पीएफ चे पैसे एटीएम कार्ड मधून काढताना येण्याची सुविधा देखील ईपीएफओ मार्फत दिली जाईल.

जून पासून क्रेडिट कार्ड युजर साठी बदल लागू होतील. ऑटो डेबिट दोन टक्के दंडवत आणि इंधन खर्चावर अतिरिक्त शुल्क आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आणि रिवॉर्ड पॉईंट सिस्टीम मध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

एटीएम व्यवहार नियमांमध्ये देखील बदल होऊ शकतात. यामध्ये एटीएम मधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ होईल. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी नवीन शुल्क आकारले जातील. एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होतील.

ATM and Credit card rules : 1 जून 25 रोजी गॅस सिलेंडरची किंमत कमी होऊ शकते किंवा वाढू शकते याचा कोणताही सध्या तरी अंदाज आलेला नाही. 1 जून रोजी एफडी व्याजदरात वाढ किंवा घसरण होऊ शकते. जून पासून हे दर लागू करण्यात येणार आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे.