Ayushman Bharat Golden Card In Marathi : आयुष्मान गोल्डन कार्ड

Ayushman Bharat Golden Card 2025 Information In Marathi : देशातील नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार

Ayushman Bharat Golden Card 2025 In Marathi : केंद्र सरकारने देशभरातील नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार या कार्डच्या माध्यमातून दिले जातात. यामुळे गरिबातील गरीब व्यक्तीला ही आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत आहेत.

Ayushman Bharat Golden Card In Marathi आज आपण अशाच आयुष्यमान गोल्डन कार्ड विषयी माहिती पाहणार आहोत. गोल्डन कार्ड म्हणजे काय ते कसे काढावे याची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

Ayushman Bharat Golden Card केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेचा भाग म्हणूनच केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे.

Ayushman Bharat Golden Card News या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. मात्र आता या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गोल्डन कार्ड मिळणार आहे. मात्र हे गोल्डन कार्ड नक्की काय आहे हे अनेकांना माहिती नाही चला तर मग जाणून घेऊया.

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड काढणे आवश्यक आहे.

Ayushman Bharat Golden Card या योजनेच्या माध्यमातून गोल्डन कार्ड बनवण्याची 31 ऑगस्ट 2025 पर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे. नागरिकांना हे कार्ड तयार करण्याचे आव्हानही केले जात आहे.

Ayushman Bharat Golden Card News केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत दर्जेदार उपचार दिले जातात. या योजनेअंतर्गत काही रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 1365 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचार केले जातात.

या योजनेच्या माध्यमातून 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांसाठी आयुष्यमान भारत वंदना कार्डच्या माध्यमातून लाभ दिला जातो.

मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान गोल्डन कार्ड असणे बंधनकारक आहे. हे कार्ड आर्थिक दृष्ट्या दुर्बल वयोगटातील नागरिकांनाच दिले जाते.

आयुष्मान गोल्डन कार्ड कसे बनवायचे

How To Make Ayushman Golden Card

तुम्हालाही आयुष्मान गोल्डन कार्ड बनवायचे आहे यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी आयुष्यमान ॲप डाऊनलोड करायचे आहे किंवा https:/benefciary.nha.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या साईटवर गेल्यानंतर तुम्ही तुमची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यमान गोल्डन कार्ड मिळेल. 30 ऑगस्टपर्यंत हे कार्ड बनवायचे आव्हान सरकारकडून केले जात आहे.