Ayushman Yojana 2025 In Marathi : दिल्लीत आयुष्यमान भारत योजना लागू झाल्यानंतर 6.54 लाख कुटुंबांना फायदा
Ayushman Yojana 2025 In Marathi : दिल्लीमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आयुष्यमान भारत योजना दिल्लीमध्येही लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे जवळपास 6.54 लाख कुटुंबांना आरोग्य संविधानाचा लाभ मिळेल. भारतीय जनता पार्टीने आपल्या घोषणा पदरामध्ये या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 10 लाख रुपयांचे आरोग्य विमा देण्याचे आश्वासन दिले होते.
Ayushman Yojana त्यामुळे आता दिल्लीमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आयुष्यमान भारत योजना लागू होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. यामुळे दिल्लीतील जवळपास 6.54 लाख कुटुंबांना आरोग्य सुविधेचा लाभ मिळेल. ही योजना राजधानीतील गरीब आणि गरजवंत कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य सुरक्षा कवच म्हणून समोर येत आहे.
Ayushman Yojana केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे संसदेत दिलेल्या एका उत्तरात हा दावा करण्यात आला आहे की, दिल्लीमध्ये 6 लाख 54 हजार कुटुंब या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने आपल्या घोषणा पत्रामध्ये आयुष्यमान भारत योजना लागू करण्याची आश्वासन दिले होते. Delhi Government News
Ayushman Bharat Yojana या योजनेअंतर्गत देशातील 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5 लाख पर्यंत मोफत उपचार सुविधा दिल्या जातात मात्र दिल्लीतील नागरिकांना 10 लाख रुपये पर्यंतच्या आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.
Ayushman Bharat Yojana कारण बीजेपी ने आपल्या घोषणा पत्रामध्ये हे आश्वासन दिले होते की दिल्लीमध्ये त्यांचे सरकार निवडून आल्यास आयुष्यमान भारत योजना लागू होईल आणि गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हर आम्ही देऊ तर 70 वर्षापेक्षा अधिक वरिष्ठ नागरिकांना मोफत ओपीडी आणि डायग्नोस्टिक सुविधा दिल्या जातील याबरोबरच त्यांना 10 लाख रुपयांच्या आरोग्य कवत कव्हरही दिले जाणार आहे. अशी घोषणा करण्यात आली होती.
Ayushman Bharat Yojana आतापर्यंत आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी विशेष क्रायटेरिया ठेवण्यात आला. जो प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या राष्ट्रीय सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 च्या आधारावर निश्चित करण्यात आला आहे. 2011 च्या जनगणने अंतर्गत दारिद्र रेषे खालील जीवन जगणाऱ्या कुटुंबांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.
Delhi Sarkar ही योजना अशा कुटुंबासाठी आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, आणि आरोग्य सुविधांचा खर्च करू शकत नाहीत. मात्र यासाठी कुठलीही उत्पन्नाची अट नाही. पात्रता केवळ 2011 च्या जनगणने वर आधारित आहे. जे गरीब आणि सुविधा पासून वंचित आहेत अशा नाही सुविधा दिली जात आहे.
नोंदणी प्रक्रिया
Delhi Sarkar या योजनेअंतर्गत कुटुंबांना आरोग्य कार्ड दिले जाते. ते त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी असते या कार्डच्या आधारावर रुग्णालयामध्ये उपचार घेता येतात. या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते.
Delhi Sarkar ही नोंदणी करण्यासाठी पीएमजेएवाय या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. या योजनेवर क्लिक केल्यानंतर चेक युवर एलिजिबिलिटी किंवा एलिजिबिलिटी चेक हा पर्याय असतो तेथे तुम्ही तुमची माहिती टाकून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे चेक करू शकता.
Delhi Government News या व्यतिरिक्त ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी मध्ये यशस्वी झाला नाही तर तुम्ही जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन किंवा सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन आपली नोंदणी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि त्यानंतर तुमची तिथे नोंदणी केली जाईल.