beej masale yojana 50 percent subsidy 2024 : धने आणि मेथीच्या शेतीसाठी 50% अनुदान

beej masale yojana 2024 : बीज मसाला योजना 2024 संपूर्ण माहिती

beej masale yojana 50 percent subsidy 2024 : मसाल्याच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने बीज मसाला योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मेथी- धनेची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

beej masale yojana 2024

beej masale yojana 50 percent subsidy 2024 : भारतातील मसाले पदार्थांना देश- विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, ही मागणी लक्षात घेता बिहार सरकारने धने आणि मेथीच्या उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मसाले पदार्थांची मागणी पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास मोठा फायदा होणार आहे.
beej masale yojana 2024 : सरकारच्या या अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी जवळपास 50% अनुदान देण्यात येत आहे. म्हणजेच शेतकरी कमी खर्चात मेथी आणि कोथिंबीरची (धने) शेती करून चांगले उत्पन्न घेऊ शकतील. चला तर मग आपण या योजनेबद्दल आज माहिती पाहूया.. काय आहे बिहार सरकारची बीज मसाले योजना 2024- 25. या योजनेसाठी कोण आहेत पात्र? या योजनेसाठी अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहू.

beej masale yojana 2024


beej masale yojana 50 percent subsidy 2024 :केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. आता बिहार सरकारने शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी 2024- 25 साठी बीज मसाले योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कोथिंबीर आणि मेथीची शेती करून 50 टक्के अनुदान मिळू शकतात.
beej masale yojana 2024 : बिहार सरकारच्या या अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी जवळपास 30 हजार रुपये पर्यंतची सबसिडी देण्यात येते. म्हणजेच शेतकरी कमी खर्चात कोथिंबीर आणि मेथीची शेती करून चांगले उत्पन्न मिळू शकतो. यातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

असे मिळेल अनुदान

beej masale yojana 50 percent subsidy 2024 :कोथिंबीर- मेथी अनुदान योजनेची सुरुवात बिहार सरकारने केली आहे. राज्यातील जे शेतकरी कोथिंबीर आणि मेथीची शेती करत आहेत त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. बिहार राज्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी https://horticulture.bihar.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

असा करा अर्ज

beej masale yojana 2024 : या अधिकृत साइटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
त्यावर तुम्हाला बीज मसाले योजना या योजनेची लिंक दिसेल.
त्यावर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल, त्यावर संपूर्ण आवश्यक माहिती तुम्ही भरा.
याबरोबरच तुम्ही जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊनही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

कोणी सुरू केली योजना

beej masale yojana 50 percent subsidy 2024 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकासासाठी बिहार सरकार विविध योजना राबवत आहे. यामध्ये कृषी इनपुट सबसिडी, राष्ट्रीय कृषी विश्वविद्यालय, राष्ट्रीय गव्हर्नर योजना अंतर्गत डिजिटल क्रोप सर्वे योजना, बिहार राज्य फसल सहायता योजना आदी. शेतीला अनुदान देण्याबरोबरच बिहार सरकारकडून कृषी कार्य आणि विकासासाठी ही सबसिडी देण्यात येत आहे.


beej masale yojana 2024 : मसाल्याची शेती पासून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होण्यासाठी बिहार सरकारने मोठी योजना सुरू केली आहे. राज्य सरकारने मसाला शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बीज मसाला योजना म्हणजेच धने आणि मेथीची शेतीला प्रोत्साहित दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी धने आणि मेथीची शेती करून मोठा फायदा घेऊ शकतात.


beej masale yojana 50 percent subsidy 2024 : बिहार सरकारच्या कृषी विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे. बीज मसाले योजनामधून कोथिंबीर आणि मेथीची शेती वर पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

beej masale yojana 50 percent subsidy 2024 : बीज मसाला योजना 2024- 25 च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15000 रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
बिहार कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, बीज मसाला योजना 2024 -25 च्या माध्यमातून धने आणि मेथीची शेती करण्यासाठी प्रति युनिट 30000 रुपये प्रति हेक्‍टरी खर्च येतो. यावर शेतकऱ्यांना 50 टक्के सबसिडी देण्यात येणार आहे.

धन्य आणि मेथी योजनेची पात्रता

beej masale yojana 50 percent subsidy 2024 :बिहार राज्यातील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
ज्या शेतकऱ्याकडे शेती उत्पादन पूरक जमीन उपलब्ध आहे असा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
शेतकरी बिहार राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा
नमुना आठ अ
शेतकऱ्याचे बँक पासबुक
आधार कार्ड
पासपोर्ट फोटो