CBSE 10th And 12th Exam Date Sheet In Marathi : CBSE परीक्षेची तारीख ठरली

CBSE 10th And 12th Exam Date Sheet In Marathi : या तारखेला होईल दहावी-बारावीची परीक्षा

CBSE 10th And 12th Exam Date Sheet In Marathi : CBSE मधील दहावी आणि बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची प्रतीक्षा संपली आहे. कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 च्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

CBSE 10th And 12th Exam Date Sheet In Marathi दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 27 फेब्रुवारी ते 15 जुलै 2026 या काळात होणार आहेत अशी माहिती CBSE च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

2026 मध्ये होणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या तात्पुरत्या स्वरूपात तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

CBSE 10th And 12th Exam Date Sheet जाहीर केलेल्या पत्रकानुसार बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 15 जुलै 2026 दरम्यान होण्याची शक्यता आहे. या परीक्षेला अंदाजे 4.5 दशलक्ष विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देणार आहेत.

CBSE Exam यावर्षीच्या सीबीएसईच्या परीक्षेमध्ये 4.5 दशलक्ष विद्यार्थी 204 विषयांमध्ये परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केवळ भारतातच नव्हे तर, 26 देशांमध्ये घेतल्या जाणार आहेत.

CBSE Exam मुख्य माध्यमिक आणि पूरक परीक्षेसाठी एक तत्पुरती तारीख पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी चांगली नियोजन करता येते. याबरोबर शाळेचे राहिलेले अभ्यासक्रम पूर्ण करण्यासही एक वेळापत्रक ठरवता येते.

CBSE 10th And 12th Exam Date Sheet सीबीएसईच्या परीक्षेनंतर प्रत्येक विषयाच्या परीक्षेनंतर सुमारे 10 दिवसांनी उत्तर पत्रिका मूल्यांकन करण्यात येईल 12 दिवसात पूर्ण होतील शाळांचे अंतिम उमेदवार यादी सादर केल्यानंतर अंतिम वेळापत्रक जारी करण्यात येईल.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 च्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेची तारखा पत्रक प्रसिद्ध केले आहे. CBSE.gov.in या अधिकृत वेबसाईटला जाऊन तुम्ही वेळापत्रक तपासू शकता.

जरी झालेल्या पत्रका नुसार CBSC दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होईल. 10 वी ची परीक्षा 9 मार्च 2026 रोजी संपेल आणि 12 वी ची परीक्षा 9 एप्रिल 2026 पर्यंत संपेल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होतील दुपारी 1.30 वाजेपर्यंत संपतील. दहावीची पहिली परीक्षा गणित मानक आणि गणित मूलभूत विषयांची असणार आहे.

अंतिम परीक्षा 9 मार्च रोजी तेलगू, अरबी, फारसी, नेपाळी, रशिया, कर्नाटक, संगीत आणि हिंदुस्तानी संगीत या विषयाची असणार आहे. अशा प्रकारचे वेळापत्रक CBSC च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

CBSE मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची माहिती घ्यावी जेणेकरून त्यांना परीक्षेपूर्वी अभ्यासाचे नियोजन करता येईल.