CBSE Udaan Scholarship 2024 In Marathi : मुलींना इंजीनियर बनवण्यासाठी CBSE चे प्रोत्साहन

CBSE Udaan Scholarship 2024 Information In Marathi : CBSE उडान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

CBSE Udaan Scholarship : नमस्कार, वाचकहो… आज आपण योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. CBSE उडाण योजना आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेली स्कॉलरशिप स्कीम आहे तरी काय?

CBSE Udaan Scheme in Marathi : CBSE उडान योजना ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली एक योजना आहे. आपल्या देशात मुलींसाठी अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत, त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते, अशीच एक योजना सरकार मुलींसाठी घेऊन आले आहे, ती योजना म्हणजे सीबीएस स्कॉलरशिप योजना होय.

CBSE Udaan Scholarship

CBSE Udaan Scheme in Marathi केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE भारत सरकारच्या मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली योजना आहे. ही योजना 2014 पासून सुरु करण्यात आली आहे,  हा स्कॉलरशिपचा उपक्रम देशातील इंजिनिअरिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी राबविण्यात आल्या आहेत. CBSE UDAAN योजनेतून भारतातील मुलींना व्यवसायिक शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी मदत केली जाणार आहे. इंजिनीयरिंग संस्थांमध्ये मुलींची नोंदणी कमी दिसून आली आहे आणि शालेय शिक्षण आणि इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी ही UDAAN योजना सुरू करण्यात आली आहे. शालेय स्तरावर विज्ञान व गणिताचे शिक्षण आणि शिकवणी समृद्ध करण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत CBSE चा आहे.

CBSE Udaan Scheme in Marathi मुलींना सक्षम बनविण्यासाठी त्यांना इंजीनियरिंग संस्थांमध्ये प्रवेश देण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे. वर्चुअल विकेंड संपर्क वर्ग, विनामूल्य ऑनलाईन स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणे, हे उडान योजनेचे उद्दिष्ट आहे. CBSE UDAAN योजनेची अर्ज प्रक्रिया ही साधारणतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये असते. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी असते. त्याचबरोबर वेबसाईटवर देखील या अर्जाच्या तारखा जाहीर केलेल्या असतात, हे तुम्हाला वेबसाईटवर तपासावे लागेल. CBSE योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जातो.

CBSE Udaan Scheme in Marathi आज आपण CBSE UDAAN योजनेत योजना म्हणजे काय? CBSE उडान योजनेचे काय फायदे आहेत. CBSE उडाण योजनेचा कोणाला लाभ घेता येईल. CBSE उडाण योजनेसाठी अर्ज कसा करावा. याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू…

ठळक मुद्दे

CBSE उडान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

CBSE Udaan Scholarship 2024 Information In Marathi

CBSE उडान योजनेची थोडक्यात माहिती

CBSE Udaan Scheme In Short

CBSE उडान योजनेचे उद्देश

CBSE Udaan Scholarship Purpose

CBSE उडान योजनेचे फायदे

CBSE Udaan Scholarship Benefits

CBSE उडान योजनेची पात्रता

CBSE Udaan Scholarship Eligibility

CBSE उडान योजनेतून प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण

CBSE Udaan Scheme in Marathi

CBSE उडान योजनेची आवश्यक कागदपत्रे

CBSE Udaan Scholarship Documents

CBSE उडान योजनेची अर्ज प्रक्रिया

CBSE Udaan Scholarship Online Apply

CBSE उडान योजनेची थोडक्यात माहिती

CBSE Udaan Scheme In Short

योजनेचे नावCBSE उडान योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू झाली2018
लाभार्थीइयत्ता अकरावीचे विद्यार्थी
उद्देशइंजीनियरिंग आणि टेक्निकल इन्स्टिट्यूशन मधील मुलींना सहभाग वाढवणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.cbse.gov.in

CBSE उडान योजनेचे उद्देश

CBSE Udaan Scholarship Purpose

इंजीनियरिंग आणि टेक्निकल इन्स्टिट्यूशन मधील मुलींमध्ये मुलींचा सहभाग वाढवणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मुलींना इंजीनियरिंग करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

CBSE उडान योजनेचे फायदे

CBSE Udaan Scholarship Benefits

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थिनींसाठी व्हिडिओ टिटोरियल आणि स्टडी मटेरियल ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासाचे साहित्य दिले जाईल.

 60 आरक्षित शहरांमध्ये केंद्रावर वर्चुअल संपर्क वर्ग राबविले जातील.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुविधा असेल.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वेळेवर प्रगतीचे निरीक्षण आणि फीडबॅक दिले जातील.

विद्यार्थिनींना अभियांत्रिकी विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाबद्दलचे मार्गदर्शन, त्याचबरोबर जी इ इ ऍडव्हान्स परीक्षेची तयारी करून घेतली जाईल.

CBSE उडान योजनेची पात्रता

CBSE Udaan Scholarship Eligibility

या योजनेचा लाभ मुलींना घेता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थिनी ही अकरावी मध्ये असावी.

या योजनेचा लाभ मुलांना घेता येणार नाही.

अर्जदार विद्यार्थिनीचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असावे.

अर्जदार विद्यार्थिनीने अकरावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विज्ञान शाखेतील विषयांची निवड केलेली असावी.

अर्जदार विद्यार्थिनीचे अकरावीचे शिक्षण हे खाजगी शाळेमध्ये झालेले असावे.

अर्जदार विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 70 टक्के गुण असावे.

CBSE उडान योजनेतून प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण

CBSE Udaan Scheme in Marathi

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एससी 15 टक्के आरक्षण.

अनुसूचित जमाती एसटीच्या विद्यार्थिनींना 7.5% आरक्षण.

इतर प्रवर्गातील ओबीसीसाठी 27 टक्के आरक्षण.

सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी साठी तीन टक्के आरक्षण.

CBSE उडान योजनेची आवश्यक कागदपत्रे

CBSE Udaan Scholarship Documents

आधार कार्ड

उत्पन्न प्रमाणपत्र

आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास इयत्ता दहावीची मार्कशीट हमीपत्र

CBSE Udaan Scholarship

CBSE उडान योजनेची अर्ज प्रक्रिया

CBSE Udaan Scholarship Online Apply

CBSE उडान योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.

त्यासाठी अर्जदार विद्यार्थिनीला सर्वप्रथम उडान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, तिथे दिलेल्या सर्व सूचना संपूर्ण वाचून घ्यावे लागतील.

त्यानंतर रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज दिसेल.

अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही उडान योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना