Cyber Crime News 2025 In Marathi : सावधान.. चिनी ऑपरेटर चालवत आहेत सायबर फसवणूकीचे अड्डे

Cyber Crime News In Marathi : सायबर फसवणूच्या घटनेत घट तरीही महिन्याला कोट्यवधी रुपये गमवत आहेत भारतीय

Cyber Crime News : सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सरकारची सक्ती आणि जागृती अभियानाचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. मागील काही महिन्यांमध्ये अशा घटनांमध्ये घट झाली आहे. एवढे असतानाही आत्ता पण सायबर गुन्हेगार भारतीयांना प्रत्येक महिन्याला कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत आहेत.

Cyber Crime News तपासणीमध्ये माहिती समोर आली आहे की, चिनी ऑपरेटर द्वारे हाय सिक्युरिटी झोनमध्ये चालवण्यात येणाऱ्या अड्ड्याद्वारे फसवणुकीच्या घटना घडत आहेत.

indians lose rs 1000 crore per month due to cyber fraud गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटरच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सायबर फसवणुकीचे अड्डे दक्षिण पूर्व आशियाई देश ज्यामध्ये म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस आणि थायलंड इथून चालले जात आहेत.

indians lose rs 1000 crore per month due to cyber fraud जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये म्यानमार, कंबोडिया, व्हिएतना लाओस आणि थायलंड इथून चालवण्यात येणाऱ्या नेटवर्कद्वारे भारतीयांचे 7000 कोटी रुपयांपेक्षा अधिक सायबर फसवणूक झाली आहे.

indians lose rs 1000 crore per month due to cyber fraud सायबरच्या सुरक्षेच्या सक्तीच्या कारणामुळे या घटनांमध्ये पहिल्यापेक्षा घट झाली आहे. 2024 मध्ये प्रत्येक महिन्याला 2200 कोटी रुपयांची फसवणूक होत होती. यावर्षी हा आकडा हजार कोटी पर्यंत खाली आला आहे.

v गृहमंत्र्यालयातील अधिकारी संबंधित देशातील अधिकाऱ्यांची संपर्क साधून कारवाईवर भर देत आहेत. नुकतीच कंबोडियाच्या अधिकाऱ्यांसोबत भारतीय अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. कंबोडियाने त्यांच्या देशात चालू असलेल्या सायबर फ्रॉड सेंटरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतीयांच्या भरतीसाठी सुरू आहे अभियान

Cyber Crime अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही एजंट विविध देशांमध्ये चालवत असलेल्या फसवणुकीच्या अड्डे चालवण्यासाठी भारतीयांची भरती अभियान सुरू केले आहे.

दिल्लीमध्ये 38, यूपीमध्ये 41, महाराष्ट्र मध्ये 59, तमिळनाडू मध्ये 51 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 46 ठिकाणी फसवणुकीसाठी भारतीयांची भरती झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

पकडलेले लोकांकडून फसवणुकीचे अड्ड्याची ओळख

Cyber Crime पकडण्यात आलेले लोक आणि गुप्त एजन्सी चौकशीमध्ये विदेशातून फसवणुक करणाऱ्यांची ओळख पटली आहे. म्यानमार मध्ये एक, कंबोडिया मध्ये 45 आणि लाओस मध्ये पाच सेंटर सापडले आहेत. भारतीयांसोबतच आफ्रिका आणि युरोपियन देशाचे नागरिकही येथे सायबर ढगेमध्ये मिळून आले आहेत.

जयपुर वरूनही पाठवण्यात आले ठग

कारवाईदरम्यान ठगांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवलेल्या भारतीयांनी एजंटच्या रोडचा खुलासा केल्याची माहिती मिळाली आहे. एजंट जयपुर वरून व्हिएतनाम आणि नंतर बँकॉक आणि कंबोडिया मध्ये यांना पाठवणार होते. अशाच पद्धतीने दुबई वरून चीन आणि कंबोडिया लखनौवरून बँकॉक आणि कंबोडिया, केरळ वरून सिंगापूर आणि कंबोडिया येथे पाठवतात.