delhi ladli yojana 2025 in marathi : लाडली योजना मुलींसाठी ठरली वरदान

delhi ladli yojana 2025 in marathi : दिल्लीतील लाडली योजनेसाठी असा करा अर्ज

delhi ladli yojana 2025 in marathi : जर तुम्ही दिल्लीतील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून एक योजना घेऊन आलो आहोत ती म्हणजे लाडली योजना.

delhi ladli yojana in marathi लाडली योजनेसाठी तुम्ही अर्ज करून तुमच्या मुलीसाठी पैसे जमा करू शकतात.

delhi ladli yojana in marathi या योजनेचा अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

delhi ladli yojana 2025 केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना सतत राबवत असते. देशातील विविध वर्गातील नागरिकांना वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो. सरकारने महिलांसाठी, तसेच वृद्धांसाठी तर काही महिला मुलींसाठी योजना राबवल्या आहेत.

delhi ladli yojana 2025 केंद्र सरकारने तसेच देशातील विविध राज्यातील सरकारी देखील मुलींसाठी योजना राबवत असतात. दिल्ली सरकार मुलींना त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आणि मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी लाडली योजना चालवते. जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि मुलीचे वडील असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

delhi ladli yojana दिल्लीतील लाडली योजना ही महिला व बालविकास विभागाने 01 जानेवारी 2008 रोजी सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश राजधानीत मुलींचा जन्माला प्रोत्साहन देणे व आर्थिक मदत देणे हा आहे. मुलींचे शिक्षण मजबूत करणे हा एक देखील या योजनेचा उद्देश आहे.

delhi ladli yojana या योजना अंतर्गत मुलीचा जन्माच्यावेळी तिच्या नावावर 10000 रुपये 11000 रुपये जमा केले जातात. त्यानंतर पहिली, सहावी, नववी, अकरावी आणि बारावीच्या प्रवेशासाठी प्रत्येकी 5000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात.

delhi ladli yojana ही संपूर्ण रक्कम स्टेट बँक लाइफ इन्शुरन्स द्वारे गुंतवली जाते. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला दहावी उत्तीर्ण झाल्या नंतर तिला पैसे व्याजासह दिले जातात.

असा करा अर्ज

delhi ladli yojana how to apply

delhi ladli yojana how to apply दिल्ली योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारे आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-डिस्ट्रिक्ट पोर्टल https://edistrict.delhigovt.nic.in/ वर जा. त्यानंतर सिटीझन कॉर्नर मधील न्यू यूजर वर क्लिक करा. नंतर आधार कार्ड निवडा आणि नंबर पेंटर करा त्यानंतर कॅपचा भरा आणि घोषणा पत्रावर टिक करा आणि कंटिन्यू यावर क्लिक करा.

delhi ladli yojana apply त्यानंतर तुम्हाला अर्ज चा फॉर्म भरावा लागेल. मोबाईल नंबर आणि ईमेल योग्यरीत्या प्रविष्ट करा. त्यानंतर लॉगिन तर कशी तिथे उपलब्ध असतील नोंदणीनंतर तुम्ही पोर्टलवर लॉगिन करून अर्ज करू शकता.

delhi ladli yojana apply ऑफलाइन अर्ज करण्यासाठी फॉर्म महिला व बालविकास विभाग दिल्ली सरकारच्या जिल्हा कार्यालयातील किंवा सरकारी शाळेतून घेता येतो आणि जिल्हा कार्यालयात सादर करता येईल.