delhi mahila samridhi yojana 2025 in marathi : डेटा व्हेरिफिकेशन पात्रता दिल्लीमध्ये कुठे अडकली आहे महिला समृद्धी योजना?

delhi mahila samridhi yojana update news in marathi : महिला समृद्धी योजना

delhi mahila samridhi yojana 2025 दिल्लीतील सरकारने 2.5 लाख रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना 2500 रुपये मासिक मदत करण्याचं आश्वासन दिले आहे. दिल्लीमध्ये भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान महिला समृद्धी योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

delhi mahila samridhi yojana 2025 या अंतर्गत दिल्लीमध्ये महिलांना 2500 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. मात्र आतापर्यंत ही योजना लागू झाली नाही. पात्र महिलांच्या डेटाची उपलब्धता व्हेरिफिकेशन प्रक्रिया आणि ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यामध्ये उशीर झाला. महिला समृद्धी योजना सुरू करण्यासाठी होणारा उशिरा मागे अनेक कारणे सांगितले जात आहेत.

महिलांना मिळणार 2500 रुपये

delhi mahila samridhi yojana या योजनेअंतर्गत सरकार 2.5 लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना 2500 रुपये महिन्याला देण्याचे आश्वासन दिले होते. भाजपने सुरुवातीला 08 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस पर्यंत ही योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यामध्ये वेळ लागत असल्यामुळे दिल्ली कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याची वेळ वाढवण्यात आली आणि दिल्लीच्या कॅबिनेटमध्ये 5100 करोड रुपये बजेट मंजुरी करण्यात आले.

काय म्हणाल्या रेखा गुप्ता?

delhi mahila samridhi yojana सरकारने या योजनेची पात्रता, अटी नियम ठरवण्यासाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्री परवेश साहिब सिंह, कपिल मिश्रा आणि आशिष सूद यांच्या अध्यक्षतेमध्ये एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही योजना लागू करण्यासाठी वेळ लागत असल्याने त्यांना विचारलेला प्रश्न त्यांनी उत्तर दिले की, आमच्याकडे आतापर्यंत जो वेळ आहे तो एक विस्तृत आणि फुलप्रूफ योजना लागू करण्यासाठी खूप कमी अवधी आहे.

delhi mahila samridhi yojana ही योजना पूर्णपणे तयार करणे आणि जनतेसमोर सादर करणे आवश्यकता आहे. पात्र लाभार्थी महिलांचे व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन होणे खूप आवश्यक आहे. त्यानंतरच ही योजना लागू करणे सोपे जाईल.

गुप्ता म्हणाल्या, मी प्रत्येक वेळेस सांगितला आहे की, महिला समृद्धी योजना एकाच वेळासाठी योजना नाही या योजनेचा उद्देश म्हणजे प्रत्येक अशा महिलेला तिच्या कुटुंबांना मदत करणे हा आहे. आम्हाला प्रत्येक पात्र महिलेला मदत करायची आहे. त्यामुळे आम्ही गडबडीत ही योजना लागू करणार नाही. आम्हाला प्रत्येक महिलेला अर्ज करून ती पात्र ठरवायचे आहे. प्रत्येक गरीब महिलेला मदत मिळाली पाहिजे. एक विस्तृत योजना बनवण्यावर काम सुरू आहे ही योजना लवकरच सुरू केली जाईल.

डेटा हब बनवणार सरकार

delhi mahila samridhi yojana अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकारने पात्र लाभार्थ्यांची ओळख पटण्यासाठी डेटा एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. हा डेटा एकत्र करण्यासाठी अयोग्य उमेदवारांना अपात्र करण्यासाठी राशन कार्ड, बीपीएल रेषेच्या खालील kard धारक चे व्हेरिफिकेशन सुरू आहे.

डेटा हब योजना सुरू करणारे आयटी विभागाने अधिकृत डेटा हब योजना लागू करण्यासाठी सहा विभागाची निवड केली आहे. यामध्ये महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण राजास व एनसीडी खाद्य नागरिक आपत्ती येऊन उपयोग उपभोक्ता मानले आणि श्रम यांची निवड करण्यात आली आहे. या विविध विभागातील डेटा एकाच जागेवर काम करण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून या योजनेचे पैसे पात्र लाभार्थी भेटत आहेत का याची खात्री करणे.

2500 रुपये देणाऱ्या योजनेची पात्रता नियम अटी निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली आहे. यामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 रुपयापर्यंत निश्चित करण्यात आले आहे. योजनेमध्ये 21 ते 60 वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रति परिवारातील केवळ एक लाभार्थी महिलांचा समावेश या योजनेत आहे. ज्या कुटुंबाकडे 4 जाती आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यावरही आता विचार करण्यात येत आहे. एक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही योजना नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या बिहार निवडणुकीपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे.