delhi mahila samridhi yojana registration date 2025 : 8 मार्च पासून अर्ज प्रक्रिया सुरू
delhi mahila samridhi yojana registration date : दिल्लीमधील भाजप सरकारने महिलांसाठी 2500 रुपये देण्याची एक योजना सुरू केली करणार आहे. या योजनेची महिला अनेक दिवसापासून वाट बघत होत्या. ही योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे. या योजनेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 8 मार्चपासून सुरू होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
कधीपासून सुरू होणार रजिस्ट्रेशन
Mahila Samridhi Yojana registration
Mahila Samridhi Yojana दिल्लीतील आर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांसाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे महिला समृद्धी योजना. ही योजना नुकत्याच काही दिवसात आता सुरू होणार आहे. या योजनेची महिला आतापर्यंत वाट बघत होत्या. त्या योजनेची तारीख अखेर जाहीर झाली असून आता महिलांना 8 मार्च म्हणजेच महिला दिनानिमित्त ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Mahila Samridhi Yojana या योजनेचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया 8 मार्चपासून सुरू होणार असून दिल्लीतील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी लाभार्थी रक्कम ही महिलांना भरतीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
महिला समृद्धी योजनेचे कागदपत्रे
Mahila Samridhi Yojana Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
या महिला असतील अपात्र
Mahila Samridhi Yojana Uneligibility
- ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या महिला आयकर दाता आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या महिलांना पेन्शन लाभ सुरू आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
कोण करू शकेल अर्ज
Mahila Samridhi Yojana Apply
दिल्लीतील रहिवाशी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील. अन्य राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.