Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana 2024 in marathi : दिल्ली मुख्यमंत्री महिला सन्मान योजना

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : दिल्ली सरकारने दिल्लीतील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव म्हणजे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना असे आहे.

delhi-mahila-samman-yojana

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana 2024 in marathi : या योजनेच्या माध्यमातून दिल्ली सरकार दिल्लीच्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये आर्थिक मदत करणार आहे.

याबरोबरच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये पर्यंत ही रक्कम वाढवण्याचे ही आश्वासन देण्यात आले आहे.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : महाराष्ट्र मध्ये ज्याप्रमाणे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून महाराष्ट्रातील महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी महिलांना 2100 रुपये ही रक्कम देण्याचे आश्वासन दिले.

ladki bahin yojana 2024 in marathi : त्यामुळे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महायुतीचे सरकार आले आहे त्या धरतीवरच दिल्ली सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांना 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : तसेच आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही रक्कम आम्ही वाढवून 2100 रुपये करणार असल्याचे सांगितले आहे.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana 2024 in marathi : दिल्ली सरकारद्वारे दिल्लीतील महिलांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री महिला सन्मान योजना 2024 असे ठेवण्यात आले आहे.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : या योजनेच्या माध्यमातून दिल्लीतील महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. दिल्ली सरकार या योजनेवर सध्या काम करत आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात या योजनेसाठी नोंदणी सुरू होऊन महिलांना लाभ मिळणे सुरू होईल.

या महिला असतील पात्र

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : दिल्ली सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी दिल्लीत राहणारी प्रत्येक महिला जिचे वय 18 ते 60 वर्षा दरम्यान आहे ती पात्र होणार आहे.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : Eligibility मात्र सरकारकडून या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी ही ठेवल्या आहेत.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : Eligibility या योजनेचा लाभ दिल्ली सरकारने सुरू केलेल्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : या व्यतिरिक्त सरकारी नोकरी करणाऱ्या महिला, इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला पण या योजनेसाठी पात्र नसतील.

महिला सन्मान योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : या योजनेचा ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे, delhi mukhyamantri mahila samman yojana know how to apply documents त्या महिलेकडे आधार कार्ड, दिल्लीतील मतदान कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळेतील टीसी किंवा १२ डिसेंबर 2024 पर्यंत 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय दर्शवणारे अन्य कागदपत्र असणे आवश्यक आहे.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana 2024 in marathi : दिल्ली सरकारने या योजनेचा लाभ महिलांना कधीपासून मिळणार आहे, नोंदणी कधी सुरू होणार आहे.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या घोषणा निश्चित करतील की महिलांच्या खात्यामध्ये रक्कम कधी जमा होईल. असे मानले जात आहे की दिल्लीतील महिलांना मार्च 2025 पूर्वी कमीत कमी एक किंवा दोन हप्त्यांची रक्कम मिळेल.

नवीन वर्षापासून मिळू शकतो लाभ

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana 2024 in marathi : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी 13 डिसेंबर 2024 ला एक प्रेस कॉन्फरन्स दरम्यान सांगितले की मुख्यमंत्री महिला सन्मान योजनासाठी येत्या सात ते दहा दिवसांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू होऊ शकते.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया दिल्ली सरकारच्या इ डिस्ट्रिक्ट वेबसाईट वर असेल. या वेबसाईटच्या माध्यमातून दिल्ली सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची नोंदणी प्रक्रिया केली जाते.

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : या आधारावरच याच वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेची ही नोंदणी केली जाणार असल्याचे आतिशी यांनी सांगितले.