Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 Information In Marathi : एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024
Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 In Marathi एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 6 वर्षापेक्षा कमी वय असलेले लहान मुले आणि त्यांच्या माता म्हणजे आईचे आरोग्य पोषण आणि शिक्षण सुधारून करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून बालक आणि माता यांना विविध सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये भोजन, प्राथमिक आरोग्य सेवा, लसीकरण, पोषण आहार, आरोग्य आणि पोषण शिक्षण आदी सेवा या योजनेच्या माध्यमातून पुरवल्या जातात जेणेकरून बालक आणि माता सदृढ राहतील.
Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 राज्यातील बालकांना आणि गर्भवती महिला, किशोरवयीन मुली यांना पोषण आहार आणि आरोग्य सुविधा पुरवण्याच्या हेतूने एकात्मिक बालविकास सेवा योजना 2024 Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध सेवा महिला आणि मुलींना पुरवल्या जातात.
Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 राज्यातील 6 वर्षाखालील बालकांच्या विकासासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी करणे हे आयसीडीएस आयुक्तालयाचे जबाबदारी आहे.
Ekatmik Bal Vikas Seva Yojana एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यातील लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य, निगा आणि शाळा पूर्व शिक्षण ह्या सेवा पुरवल्या जातात. लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्यांच्या मातेचा विचार न करता सोडवणे शक्य नाही म्हणूनच हा उपक्रम किशोरवयीन मुली गरोदर महिला स्तनपाण करणाऱ्या माता यांच्या पर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.
एकात्मक बाल विकास सेवा योजनेची उद्दिष्टे
Ekatmik Bal Vikas Seva Yojana Purpose
- राज्यातील सहा वर्षाखालील लहान मुलांचे आरोग्य आणि पोषणाचा दर्जा सुधारणे.
- लहान मुलांचा मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया मजबूत करणे.
- राज्यातील लहान मुलांच्या आकस्मित मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे कुपोषण आणि शाळाबाह्यतेला प्रतिबंध करणे.
- राज्यभरातील मुलांच्या विकासाच्या उद्देशाने सरकारचे विविध उपक्रम योजना राबवत असलेल्या सरकारी विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय साधनेचे महत्त्वाचे काम करण्यात येते.
- राज्यभरातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मूल्यांची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित करणे जेणेकरून त्या मुलांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करू शकतील.
- लहान बाळाबरोबरच गर्भवती महिलांना देखील पौष्टिक आहार पुरवणे.
- Ekatmik Bal Vikas Seva Yojana या योजनेच्या माध्यमातून पोषण आहार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे आरोग्य पोषण मुक्त राहील यासाठी काळजी घेण्यात येते यासाठी मातांना सक्षम व पौष्टिक पूर्ण अन्न दिले जाते.
- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून आरसीडीएसच्या सुविधा भारतीय केंद्राच्या मार्फत दिल्या जातात त्यांना अंगणवाडी म्हणून ओळखले जाते.
- लहान मुलांची चांगली काळजी आणि विकासाच्या केंद्र जे कमी खर्चात स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीतून चालवणे संकल्प अंगणवाडी ने घेतला आहे.
- अंगणवाडी केंद्र अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी सहायिका यांच्यामार्फत चालवले जाते. स्थानिक आणि ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा सेवा देणारा महत्त्वाचा आधारभूत घटक आहे.
- केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आयसीडीएस द्वारे सुरू केलेल्या उपक्रमांपैकी एक असून राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून हा ही योजना चालवली जाते.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील बालकांना पौष्टिक अण्णा आहार आरोग्य आणि शाळा पूर्व शिक्षण सेवा पुरवण्यात येतात.
- लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्यांच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नसल्यामुळे उपक्रमाची व्याप्ती किशोर अवस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान माता यांच्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच बाळाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
- आयसीडीएस उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत सुविधा एकत्रितपणे पुरवण्याचे काम केले जाते. ही योजना शहरी झोपडपत्यामधून आणि ग्रामीण आदिवासी विभागातून टप्प्याटप्प्याने विस्तारित करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात आयसीडीएस उपक्रमाचे एकूण 553 प्रकल्प सुरू असून 364 ग्रामीण व 85 आदिवासी विभागात तर 104 शहरी झोपडपत्त्यामध्ये सुरू असल्याची माहिती आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या प्रमुख सेवा
Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024
- बालकांना आणि महिलांना पूरक पोषण आहार देणे
- लहान बालकांचे लसीकरण योग्य वेळी करणे
- माता आणि मुलांचे आरोग्य तपासणी निश्चित कालावधीत करणे
- आरोग्य संबंधित सर्व सेवा पुरवण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले जाते
- अनौपचारिक शाळा पूर्व शिक्षणही दिले जाते
- या योजनेच्या माध्यमातून पोषण आणि आरोग्य शिक्षण दिले जाते
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA