EPF interest Rate In Marathi : होळी पूर्वी मिळणार गिफ्ट बसणार झटका
EPF Interest Rate 2026 In Marathi : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये EPFO ची सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीस CBT ची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी EPF व्याजदर निश्चित करण्यात येणार आहे.
EPF Interest Rate Decision CBT Meeting in March देशातील कोट्यावधी कर्मचारी व्याजदरामध्ये वाढ होईल अशी आशा करत आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्याजदर 8.25% वरच कायम राहू शकतो. CBT ची शिफारस अर्थ मंत्रालयाला अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाईल.
खाजगी क्षेत्रात आणि टीएसयू मध्ये काम करणारे कोट्यावधी कर्मचारी साठी मार्च चा पहिला आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालू आर्थिक वर्षासाठी EPF वरील पैशावर व्याज मिळते आणि याच महिन्यात व्याजदर निश्चित केला जातो.
आर्थिक वर्ष 2024-25 साठी एम्प्लॉईज प्रायव्हेट फंड ऑर्गनायझेशन च्या सबस्क्राईब वर निवृत्ती सेविंग वर 8.25% इंटरेस्ट मिळाला होता. कोट्यावधी कर्मचाऱ्यांना व्याजदरामध्ये वाढ होण्याची आशा आहे.
किती वाढू शकते व्याजदर
EPF Interest Rate Decision CBT Meeting in March
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीस च्या बैठकीमध्ये यावर्षी मुहूर्त होईल. ही बैठक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. CBT EPFO ची मोठा निर्णय घेणारी सर्वात मोठी समिती आहे. ती बघते की पैसे कसे मॅनेज करायचे आणि इन्व्हेस्ट आणि किती व्याजदर द्यायचे ते.
EPFO येणाऱ्या मार्चच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्ट सीबीटीच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना किती व्याजदराने पैसे द्यायचे हे ठरवेल. सीबीटी चा रेट शिफारसी फायनल साठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल.
हा प्रस्ताव त्यानंतर त्यांच्याकडून अभ्यास केला जाईल आणि शिफारशीनुसार काय व्याजदर द्यायचे ते निश्चित केले जाईल. मात्र या अप्रुव्हल पूर्वीच ते काही सल्ला देऊ शकतात.
मागील 2 वर्षांमध्ये हा व्याजदर 8.25% निश्चित राहिला आहे. लगाधर तिसऱ्या वर्षात एम्प्लॉईज प्रायव्हेट फंड ऑर्गनायझेशन च्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती सेविंग वर 8.25% मिळण्याची आशा आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ईपीएफ या फायनान्शियल वर्षांमध्ये प्रायव्हेट फंड डिपॉझिट वर इंटरेस्टेड 8.25% कायम ठेवू शकतो.
कसा कॅल्क्युलेट होतो व्याजदर
How To Calculate EPF Interest Rate
EPFO वरील व्याजदर प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या बॅलन्स आधारावर कॅल्क्युलेट केला जातो. मात्र प्रत्येक वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी कर्मचाऱ्यांच्या अकाउंट मध्ये हे व्याजदर जमा करण्यात येते. आता ईपीएफओ च्या जवळपास ऐकून 25 ते 26 लाख कोटी रुपये आहेत. हा पैसा त्यांनी इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवला आहे.
EPF Interest Rate सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील 41% स्टेट डेव्हलपमेंट लोन मध्ये 16% सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये 15.9% कॉर्पोरेट बॉंड मध्ये आणि 9.5% एक्सचेंज ट्रेडिंग फंड मध्ये पैसा गुंतवलेला आहे.
FY24 मध्ये EPFO चे इन्व्हेस्टमेंट फोर्ट पोलिओ ने 7.62% गुंतवले आहेत तर कर्मचाऱ्यांसाठी इंटरेस्ट रेट 8.25% निश्चित केला आहे.