EPFO ATM Withdrawal In Marathi : नवीन वर्षापासून सुविधा मिळणार?
EPFO ATM Withdrawal In Marathi : EPFO जानेवारी 2026 पर्यंत आपल्या ग्राहकांना ATM द्वारे पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी तयारी करत आहे. येणाऱ्या पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून कोट्यावधी लोक या बदलाचा फायदा घेऊ शकतील असा दावा केला जात आहे.
PFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्ट सीबीटी ची पुढील बैठक आक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर जानेवारी 2026 पासून तुम्ही तुमच्या PF खात्यातील पैसे थेट ATM च्या माध्यमातून सहज काढू शकता
EPFO ATM Rule 2025 In Marathi जर तुम्हाला पीएफचे पैसे काढण्यासाठी लांबची प्रोसेस करावी लागते मात्र आता थेट एटीएम मधूनच पैसे मिळेल तर तुम्ही काय कराल हो कारण ही सुविधा आता लवकरच सुरू होणार आहे.
EPFO ATM Rule 2025 In Marathi ईपीएफओ जानेवारी 2026 पासून आपल्या ग्राहकांना एटीएम द्वारे पीएफ चे पैसे काढण्याची सुविधा देण्याची तयारी करत आहे. लवकरच देशभरातील पीएफओ ग्राहकांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
EPFO ATM Rule 2025 : PFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्ट सीबीटीची बैठक आक्टोंबर च्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. या बैठकीमध्येच यासंदर्भातला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
EPFO ATM Rule 2025 मीडिया रिपोर्ट नुसार ATM साठी आवश्यक जवळपास तयार झाले आहे मात्र किती लिमिट पर्यंत पैसे काढले जाऊ शकतात याचा निर्णय होणे बाकी आहे.
7 कोटी सदस्यांना होणार फायदा
EPFO ATM Rule In Marathi या सुविधेचा थेट फायदा देशातील 7 कोटीपेक्षा अधिक सदस्यांना होणार आहे. यामध्ये अधिक तर लोक खाजगी कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. सध्या पीएफओ च्या जवळ 28 लाख कोटी रुपये पेक्षा अधिक फंड आहे.
EPFO ATM Rule प्रत्येक महिन्याला जवळपास 7.8 कोटी लोक यामध्ये योगदान ठरत आहेत. 2014 मध्ये पीएफओ जवळ केवळ 7.4 लाख कोटी रुपयांचा फंड आणि 3.3 कोटी सबस्क्राईब वर होते. तर मागील 11 वर्षांमध्ये हा आकडा काही पटीने वाढला आहे.
EPFO अकाउंट ची वैशिष्ट्य
EPFO अकाउंट ची वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये कर्मचारी आणि कंपनी या दोघांचे योगदान असते. या कारणामुळे हळूहळू मोठा फंड जमा होत राहतो. आतापर्यंत हे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम करावा लागत होता आणि लांबलचक ऑनलाईन प्रोसेस करावी लागत होती. मात्र आता एटीएमची सुविधा मिळतात. हे काम काही मिनिटात होणार आहे.
विशेष कार्ड देणार EPFO
EPFO ATM Withdrawal In Marathi : कामगार मंत्रालय च्या सूत्रानुसार हा निर्णय आवश्यक असल्याचे मानले जात आहे. सरकारला वाटते की ईपीएफओ मेंबर्स ला त्यांचा पैसा सहज पद्धतीने उपलब्ध व्हावा यासाठी बँक आणि आरबीआय ही बोलणी झालेली आहे. योजना अशी आहे की ईपीएफओ आपल्या सबस्क्राईब देणार आहे. या कार्डद्वारे थेट एटीएम द्वारे पैसे काढले जाऊ शकतील.
वाढवली आहे ऑटो सेटलमेंट क्लेमची लिमिट
EPFO ATM Withdrawal यावर्षीच्या सुरुवातीलाच ईपीएफओ ने ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंट ची मर्यादा वाढवली आहे. आता सदस्य 5 लाख रुपयांपर्यंत क्लेम विना कुठली झेंडर झंझटणे सिस्टीम सेटलमेंट द्वारे काढू शकते.
एटीएम विड्रॉल सुविधा सुरू झाल्यानंतर ईपीएफ अकाउंट अधिकच उपयोगी होईल विशेष बाब म्हणजे इमर्जन्सी मध्ये लोकांना तात्काळ पैसा काढता येईल.