EPFO biggest gift to salaried class big relief to employees : नोकरदार वर्गाला EPFO चे मोठे गिफ्ट

EPFO biggest gift to salaried class big relief to employees : पीएफ फंड काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल

EPFO biggest gift to salaried class big relief to employees : EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने पीएफ फंड काढण्याच्या नियमांमध्ये एक बदल केला आहे. हा बदल खूप मोठा आहे. या नियमामुळे नोकरवर्ग व्यक्ती आपल्या स्वतःचा हक्काचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना मोठा दिलासा मिळत मिळणार आहे.

EPFO biggest gift to salaried employees पीएफ च्या नव्या नियमानुसार आता ज्यांना घर घ्यायच आहे ते आपल्या घराच्या डाऊन पेमेंट साठी आपल्या पीएफ खात्यातून देखील पैसे काढू शकणार आहेत.

EPFO biggest gift to salaried employees यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे घर घेण्याचे स्वप्न साकार होईल. त्याचबरोबर रियल इस्टेट क्षेत्राला देखील याचा भरपूर फायदा होईल.

EPFO biggest gift to salaried employees फायनान्शियल एक्सप्रेस ना दिलेल्या माहितीनुसार घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, नोकरदार वर्गाला घर खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी ईपीएफओ ने हा निर्णय घेतला आहे.

EPFO परंतु यासोबतच ईपीएफओ कडून सल्ला देण्यात आला आहे की जरी तुम्ही घर खरेदी करण्यासाठी तुमचा पीएफ निधी काढणार असाल तरी देखील तुमच्या रिटायरमेंट फंड कडे दुर्लक्ष करू नका, योग्य ते नियोजन करूनच आपल्याला किती रक्कम काढायचे आहे. याचा निर्णय घ्या.

EPFO ईपीएफओ च्या नव्या नियमानुसार ज्या व्यक्तीचे पीएफ खातं हे तीन वर्ष जुन आहे तो आपल्या खात्यातील 90% पर्यंत रक्कम काढून शकतो.

ज्या नागरिकांना घर घ्यायचा आहे त्यांना ते आपल्या पीएफ खात्यातील निधी घर घेण्यासाठी वापरू शकतील. ते ईपीएफओ च्या नव्या नियमानुसार जर त्यांचं खातं तीन वर्ष जुन असेल तर 90% पर्यंतचा निधी काढू शकतात. त्यामुळे नोकरदार वर्गाला खूप फायदा होणार आहे.