Skip to content
yojanamazi.com
  • Home
  • Daily Updates
  • योजना बातम्या
  • सरकारी योजना
    • केंद्र सरकार योजना
    • महाराष्ट्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • अध्यात्म
  • Webstories
  • मनोरंजन
  • उखाणे
  • बातम्या
  • बोधकथा
Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty

Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty : बनावट बँक ॲपमुळे तुमचे अकाउंट होऊ शकते रिकामे

22 November 2025 by yojanamazi.com

Table of Contents

Toggle
  • Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty : लक्षात ठेवा या बाबी
  • बनावट नावाच्या ॲप पासून सावधान
  • ॲपचे रिव्ह्यू पहा
  • लिंक द्वारे ॲप डाऊनलोड करू नका
  • बँकेत जाऊनही योग्य करू शकता डाऊनलोड.

Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty : लक्षात ठेवा या बाबी

Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty : सध्या इंटरनेटवर अशा अनेक बनावट बँकिंग ॲप्स उपलब्ध आहेत. ज्या लोकांची खाजगी माहिती चोरून त्यांच्यासोबत सायबर फसवणूक करत आहेत. अशावेळी तुम्हीही बँकिंग ॲप्स वापर करत असाल तर तुम्ही अशा फसवणूक करणाऱ्या बँकिंग ॲप्स पासून दूर राहणे आवश्यक आहे. चला जाऊन घेऊया अधिक माहिती.

Fraud Banking Apps इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. यामधीलच एक सुविधा म्हणजे बँकिंग सुविधा आहे.

यापूर्वी छोटे-मोठे काम करण्यासाठी ही बँकेत जावे लागत होते मात्र आता नेट बँकिंग ॲप द्वारे बँक संबंधित सर्व कामे ऑनलाईन घरी बसून होत आहे. यामुळे लोकांना खूप मोठा फायदा झाला आहे.

मात्र यामुळे लोकांना जेवढी सुविधा मिळत आहे तेवढ्याच प्रमाणात फसवणुकीचे प्रकरणही समोर येत आहेत.

असे अनेक लोक आहेत जे फसवणूक आणि बनावट बँकिंग ॲप डाऊनलोड करतात आणि फसवणुकीला बळी पडतात.

Fraud Banking Apps सध्या इंटरनेटवर अनेक अशा फसवणूक करणाऱ्या बँकिंग ॲप्स उपलब्ध आहेत. ज्या लोकांची खाजगी माहिती चोरतात आणि ती सायबर हल्लेखोरापर्यंत पोहोचते. अशा स्थितीमध्ये तुम्हीही काही बँकिंग ॲप्स वापर करत असाल तर तुम्ही हे व्यवहार करताना सावध राहिले पाहिजे.

कारण तुम्ही डाऊनलोड करत असलेले बँकिंग ॲप बनावट असू शकते. चला जाणून घेऊया तुम्ही या फसवणूक करणाऱ्या बँकिंग पासून कसे वाचू शकता.

बनावट नावाच्या ॲप पासून सावधान

Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty Know These Important Tips

आपल्या बँकेच्या नेट बँकिंग ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची चांगल्या प्रकारे तपासणी करा आणि ती आपल्याच बँकेची काय आहे ना याची खात्री करा. यासाठी तुम्ही एप्लीकेशन चे नाव लक्षपूर्वक वाचा अनेक वेळेस फ्रॉड ॲप चे नावही आपल्या बँकेच्या ॲपच्या नावाप्रमाणेच असते.

या नावामध्ये छोटासा एखादा फरक असतो तो अनेकदा आपल्या नजर चूकीमुळे सुटून जातो. त्यामुळे कुठल्याही बँकेचे ॲप डाऊनलोड करताना त्याची स्पेलिंग चांगल्या पद्धतीने वाचा. केवळ बँक चा आयकॉन आहे म्हणून किंवा मिळताजुळता नाव आहे म्हणून तुम्ही कुठलेही बँकिंग ॲप डाऊनलोड करू नका. कारण याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते.

ॲपचे रिव्ह्यू पहा

आपल्या बँकेचे बँकिंग ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी वाचा आणि पहा की हे ॲप किती लोकांनी डाऊनलोड केलेले आहे. कारण फ्रॉड करणाऱ्या ॲप्स डाऊनलोड संख्या खूप कमी असते. हे सतत लक्षात ठेवा.

लिंक द्वारे ॲप डाऊनलोड करू नका

Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty Know These Important Tips

कुठल्याही लिंक वर जाऊन कुठलेही बँकिंग ॲप डाऊनलोड करू नका. विशेष करून एखाद्या अनोळखी व्यक्तींनी तुम्हाला एसएमएस द्वारे ही लिंक पाठवली असेल तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका सतत एप्लीकेशन ॲप google play store किंवा एप्पल ॲप स्टोअर वर जाऊनच ॲप डाऊनलोड करावे.

बँकेत जाऊनही योग्य करू शकता डाऊनलोड.

तुम्हाला जर प्ले स्टोअर वर किंवा ॲपल स्टोअर वर आपल्या बँकेचे कुठले ॲप डाऊनलोड करावे हे जर कळत नसेल तर किंवा तुमच्यासमोर अनेक बनावट ॲप दिसत असतील तर तुम्ही तुमच्या संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन अधिकृत बँकेचे असलेले ऑनलाइन एप्लीकेशन म्हणजेच ॲप डाऊनलोड करा यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

Post Views: 37
Categories Daily Updates, बातम्या Tags Fraud Banking Apps, Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty, Fraud Banking Apps Make Your Bank Account Empty Know These Important Tips
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Update News : वन्य प्राणी आणि पाणी साचल्याने पिकांचे होणाऱ्या नुकसानीवरही मिळणार विमा
how to find out where your aadhaar has been used using the new aadhaar app : तुमच्या आधारचा कुठे- कुठे वापर झाला आहे?

Recent Post

  • HSC 12th Board Exam Online Hall Ticket Download
    HSC 12th Board Exam Online Hall Ticket Download : 12 वीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट13 January 2026
  • Divyang Kalyan Yojana
    Divyang Kalyan Yojana 2026 In Marathi : दिव्यांग नागरिकांसाठी सरकारची ही योजना आहे लाभदायक12 January 2026
  • EPFO makes PF withdrawal easier upi facility coming soon
    EPFO makes PF withdrawal easier upi facility coming soon : आता UPI मधून PF चे पैसे सोप्या पद्धतीने काढा11 January 2026
  • HSRP Number Plate Installation Charges
    HSRP Number Plate Installation Charges In Marathi : मुदत संपल्यानंतरही HSRP नंबर प्लेट बसवता येणार का?10 January 2026
  • Makar Sankranti 2026 In Marathi
    Makar Sankranti 2026 In Marathi : मकर संक्रांत 202610 January 2026

Yojana Mazi

महाराष्ट्रातील जनतेला शासकीय योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

Facebook Twitter Youtube Instagram

Categories

  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या
  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
© 2026 yojanamazi.com