Free Laptop Yojana 2024 Informatin : फ्री लॅपटॉप योजना 2024 मराठी माहिती
Free Laptop Yojana 2024 : सरकार विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना सतत राबवत आहे. सरकारने सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना राबविली आहे. ती म्हणजे One Student One Laptop वन स्टुडन्ट वन लॅपटॉप ही योजना. या योजनेअंतर्गत देशातील विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे. सरकार विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता येईल, उच्च शिक्षण घेता येईल चांगली नोकरी मिळेल, ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. यासाठी सरकार अनेक नवनवीन योजना अमलात आणत आहे. आज आपण अशाच एका योजनेची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. ती म्हणजे फ्री लॅपटॉप योजना या योजनेला वन स्टुडन्ट वन लॅपटॉप असे देखील म्हणले जाते. या योजनेचा अनेक विद्यार्थ्यांना लाभही मिळालेला आहे. तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ ? चला तर मग लगेच घ्या या योजनेचा लाभ. फ्री लॅपटॉप योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून पाहणार आहोत. फ्री लॅपटॉप योजना म्हणजे काय, फ्री लॅपटॉप योजना कोणी सुरू केली, फ्री लॅपटॉप योजनेचे वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता काय आहेत, फ्री लॅपटॉप योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज ? या बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी आजचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
फ्री लॅपटॉप योजना म्हणजे काय
What Is One Student One Laptop Yojana
Free Laptop Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या माध्यमातून देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. देशातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, त्यांनी उच्चशिक्षित व्हावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना अनेक योजना अंतर्गत लाभही मिळालेला आहे. ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मोफत लॅपटॉप योजनेचे नाव वन स्टुडन्ट वन लॅपटॉप असे देखील आहे. योजनेच्या माध्यमातून सरकारमार्फत विद्यार्थ्यांना आता लॅपटॉप देखील मोफत आहे. सध्याचे युग हे तांत्रिक युग आहे. यामुळे शिक्षण घेण्यासाठी सध्याच्या काळात लॅपटॉप असणे खूप आवश्यक झाले आहे. फ्री लॅपटॉप योजनेची सुरुवात ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE यांनी सुरू केलेली आहे. आपला देश तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जावा, त्यांनाही डिजिटलायझेशन द्वारे फायदा व्हावा म्हणून सरकारने फ्री लॅपटॉप योजना सुरू केली आहे.
One Student One Laptop Yojana देशातील गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल, देशात असे भरपूर विद्यार्थी आहेत, ज्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे कमी आहे, त्यामुळे ते शिक्षण देखील घेऊ शकत नाही, उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रामधून करियर करता येत नाही. कारण तंत्रज्ञान क्षेत्रातून करिअर करण्यासाठी लॅपटॉपची आवश्यकता आहे. आणि तो लॅपटॉप घेण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसते. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने विद्यार्थ्यांसाठी वन स्टूडेंट वन लॅपटॉप One Student One Laptop फ्री लॅपटॉप योजना सुरू केली आहे. या योजनेचा शुभारंभ ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन द्वारे करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ अशा विद्यार्थ्यांना होणार आहे ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, आणि ज्यांचे विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, परंतु ते अभ्यास करण्यासाठी स्वतःचा लॅपटॉप खरेदी करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन AICTE मार्फत या योजनेअंतर्गत लॅपटॉप मिळणार आहे. याची एक यादी तयार करण्यात येते. या ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत तयार करण्यात आलेल्या यादीतून सर्व गरजू विद्यार्थ्यांची नावे निवडली जातात. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहेत, जे आपल्या मुलांना लॅपटॉप विकत घेऊन देऊ शकत नाहीत, अशांची एक यादी केली जाते, त्यामध्ये त्यांचे खरंच आई-वडिलांची घरची परिस्थिती ही हालाखीची आहे का, त्यांच्या घराचे वार्षिक उत्पन्न देखील या योजनेअंतर्गत बघितले जाईल, फ्री लॅपटॉप या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
ठळक मुद्दे :
फ्री लॅपटॉप योजना 2024 मराठी माहिती
Free Laptop Yojana 2024 Informatin
फ्री लॅपटॉप योजना म्हणजे काय
What Is One Student One Laptop Yojana
फ्री लॅपटॉप योजनेची थोडक्यात माहिती
One Student One Laptop Yojana 2024 In Short
फ्री लॅपटॉप योजनेचे उद्देश
Free Laptop Yojana Purpose
फ्री लॅपटॉप योजनेचे फायदे
Free Laptop Yojana Benefits
फ्री लॅपटॉप योजनेचे लाभ
One Student One Laptop Yojana Benefits
फ्री लॅपटॉप योजनेच्या अटी
Free Laptop Yojana Conditions
फ्री लॅपटॉप योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Free Laptop Yojana Documents
फ्री लॅपटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया
Free Laptop Yojana Online Application
FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न
फ्री लॅपटॉप योजनेची थोडक्यात माहिती
One Student One Laptop Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | फ्री लॅपटॉप योजना |
कोणी सुरू केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
उद्देश | विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणे |
लाभ रक्कम | लॅपटॉप खरेदीसाठी 25 हजार रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | www.aicte/indiaorg/scheme |
फ्री लॅपटॉप योजनेचे उद्देश
Free Laptop Yojana Purpose
- देशातील गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी कुठलेही अडचण येऊ नये, यासाठी सरकारने फ्री लॅपटॉप योजना सुरू केली आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फ्री मध्ये लॅपटॉप दिले जाणार आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास करता येत नव्हते त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
- वन स्टूडंट वन लॅपटॉप One Student One Laptop ही योजना गरजू विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे.
- प्रत्येक विद्यार्थ्याला उच्चशिक्षण देणे.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
फ्री लॅपटॉप योजनेचे फायदे
Free Laptop Yojana Benefits
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्री लॅपटॉप योजना Free Laptop Yojana सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप भेटणार आहे. या लॅपटॉपचा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने वापर करून डिजिटलायझेशन यूगामध्ये पुढे जातील, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचा फायदा आहे.
फ्री लॅपटॉप योजनेचे लाभ
One Student One Laptop Yojana Benefits
- महाराष्ट्र सरकारने फ्री लॅपटॉप सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.
- ज्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप नाही असे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
- महाराष्ट्र लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल.
- सरकार मार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्याला 25 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
- यातून विद्यार्थी लॅपटॉप घेऊ शकेल आणि उच्चशिक्षित घेऊ शकेल.
- Free Laptop Yojana या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ हा सरकारी शाळेतील विद्यार्थी तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थी देखील घेऊ शकतात.
- One Student One Laptop वन स्टूडंट वन लॅपटॉप या योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब आहे. आशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
फ्री लॅपटॉप योजनेच्या अटी
Free Laptop Yojana Conditions
- अर्जदार विद्यार्थी भारताचा मुख्य रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- भारताबाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- तो विद्यार्थी एखादा तंत्रज्ञान करत असावा.
- अर्जदार विद्यार्थी एखाद्या टेक्निकल एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेत असावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर दाता नसावी.
- विद्यार्थ्यांचे शिक्षण संगणकाशी संबंधित असेल तर तो विद्यार्थी महाविद्यालय, विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन शिक्षण आवश्यक आहे.
- विद्यार्थी हा बारावी उत्तीर्ण असावा.
- अनुसूचित जाती व जमाती मधील विद्यार्थी बारावीत कमीत कमी 75 % गुणांनी उत्तीर्ण असावा.
- ओपन प्रवर्गातील विद्यार्थी बारावीत कमीत कमी 85 % गुणांनी उत्तीर्ण असावा.
फ्री लॅपटॉप योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Free Laptop Yojana Documents
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
फ्री लॅपटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया
Free Laptop Yojana Online Application
वन स्टुडन्ट वन लॅपटॉप योजनेचा One Student One Laptop Yojana अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. त्याची प्रक्रिया खालील आपण पाहू.
फ्री लॅपटॉप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
अधिकृत वेबसाईटवर आल्यावर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
त्यात तुम्हाला फ्री लॅपटॉप योजना असा पर्याय दिसेल.
त्या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर फ्री लॅपटॉप योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज ओपन होईल.
त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल.
तुम्ही लिहिलेली संपूर्ण माहिती अचूक आहे ना याची खात्री करून घ्या.
त्यानंतर सबमिट फॉर्म वर क्लिक करा.
सबमिट केल्यानंतर पुन्हा त्या माहितीमध्ये कसलाही बदल करता येत नाही. त्यामुळे तुम्ही फ्री लॅपटॉप योजनेसाठीचा अर्ज काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर पुन्हा एकदा अर्ज व आवश्यक कागदपत्रे तपासून घ्या.
त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही फ्री लॅपटॉप योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न
प्रश्न: फ्री लॅपटॉप योजनेचा लाभ कोणाला होणार आहे?
उत्तर: फ्री लॅपटॉप योजनेचा लाभ हा गरजू विद्यार्थ्यांना घेता येतो.
प्रश्न: फ्री लॅपटॉप योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर: फ्री लॅपटॉप योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत वापरावी लागेल.
प्रश्न: फ्री लॅपटॉप योजनेअंतर्गत किती दिली जाणार रक्कम?
उत्तर: फ्री लॅपटॉप योजनेअंतर्गत सरकारमार्फत 25 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
प्रश्न: फ्री लॅपटॉप योजना कोणामार्फत सुरू झाली?
उत्तर: फ्री लॅपटॉप योजना ही ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन AICTE कडून सुरू झाली.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA