Free Toilet Yojana 2024 Information : फ्री शौचालय योजना 2024 मराठी माहिती
Free Toilet Yojana 2024 : केंद्र सरकारच्या वतीने देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे Shauchalaya Yojana Maharashtra. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे ते म्हणजे फ्री शौचालय योजना अंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्याला चालना देणे हाही या योजनेचा उद्देश आहे, ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही असे नागरिक या योजनेअंतर्गत शौचालयासाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. शौचालय योजनेचे उद्दिष्ट म्हणजे स्वच्छतेसह गरिबी कमी करणे हा आहे.
Shauchalaya Yojana Maharashtra संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. सरकारचा हा उपक्रम स्वच्छ भारत अभियान आहे. या योजनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण शौचालय योजनेचा अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती तसेच शौचालय योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारने फ्री शौचालय योजना 2024 Sauchalay Anudan Yojana Maharashtra सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अजूनही ज्या घरांमध्ये शौचालय बांधण्यात आलेले नाही अशा सर्व घरांना लक्ष करण्यात आले आहे. 2 नोव्हेंबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सुरू करण्यात आले सर्व ग्रामीण कुटुंबांना 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत शौचालय उपलब्ध करून देण्याचा उद्देश सरकार कडून सुरुवातीला ठेवण्यात आला होता या मोहिमे सोबतच सरकारने लक्ष वाढविले आहे आणि आत्तापर्यंत देशभरात 10.9 कोटी घरांमध्ये शौचालय बांधली गेली आहेत. शौचालय बांधण्यासाठी फ्री शौचालय योजनेअंतर्गत Free Toilet Yojana 2024 In Marathi सरकारकडून 12000 रुपयांचे आर्थिक मदत केली जाते. ज्यांच्या घरी स्वतःचे शौचालय नाही अशा संपूर्ण नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमुळे ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही अशा घरामध्ये शौचालय बांधता येईल. यामुळे देशातील नागरिकांना आरोग्यासोबतच स्वच्छता देखील ठेवता येईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरात शौचालय बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत सरकार 12 हजार रुपयांचे आर्थिक मदत करणार आहे या मध्ये केंद्र सरकारचा 75 टक्के सहभाग आहे तर राज्य शासनाचा 25 टक्के सहभाग आहे म्हणजेच या मध्ये केंद्र सरकारचे 9 हजार रुपये आणि राज्य सरकारचे 3 हजार रुपये असा सहभाग असणार आहे. अशी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाईल. देशातील ग्रामीण भागात असे बहुतांश कुटुंबे आहेत जे आज ही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, त्यांच्याकडे कुठलाही उत्पन्नाचा स्त्रोत नाही. रोजगाराच्या संधी देखील नाहीत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे ते त्यांच्या घरात स्वतःचे शौचालय देखील बांधू शकत नाहीत. त्यामुळे ते बाहेर मोकळ्या ठिकाणी शौचास बसतात आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घाण पसरून दुर्गंधी येते. त्यामुळे माशा, कीटक यांचा प्रादुर्भाव होतो आणि याचा परिणाम परिसरात रोगराई पसरते. यामुळे माणसे आजारी पडतात, काही नागरिक तर नदीच्या किनाऱ्यावर शौचास बसतात त्यामुळे संपूर्ण नदीत घाण पसरते आणि नदीचे पाणी दूषित होते आणि हे दूषित पाणी प्यायल्यामुळे आजाराचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील समस्यांचा विचार करून आणि ह्या सर्व आजारांना बळी पडण्यापासून वाचण्यासाठी सरकारने ही मोहीम सुरू करत फ्री शौचालय योजना Free Toilet Yojana ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी सरकार शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करणार करत आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत संपूर्ण देशाला स्वच्छ बनवण्यासाठी तसेच नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. Free Toilet Yojana 2024 या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला त्यांच्या स्वतःच्या घरात शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्यापासून थांबवणे हा आहे. आणि गावे हागणदारी मुक्त करणे हा आहे.
ठळक मुद्दे :
फ्री शौचालय योजनेची थोडक्यात माहिती
Free Toilet Yojana 2024 In Marathi In Short
मोफत शौचालय योजनेचे उद्देश
Free Toilet Yojana Purpose
मोफत शौचालय योजनेचे वैशिष्ट्ये
Shauchalaya Yojana Maharashtra Features
फ्री शौचालय योजनेचे फायदे
Sauchalay Anudan Yojana Maharashtra Benefits
Sauchalay Anudan Yojana Maharashtra कोणाला मिळेल या योजनेचा लाभ
शौचालय फ्री शौचालय योजनेची पात्रता
Sauchalay Anudan Yojana Eligibility
फ्री शौचालय योजनेच्या अटी
Sauchalay Anudan Yojana Conditions
फ्री शौचालय योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
Shauchalaya Yojana Documents
शौचालय योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया
Free Toilet Yojana Online Application
FAQ’s
फ्री शौचालय योजनेची थोडक्यात माहिती
Free Toilet Yojana 2024 In Marathi In Short
योजनेचे नाव | फ्री शौचालय योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
लाभ | 12 हजार रुपये |
विभाग | ग्रामविकास विभाग |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे |
उद्देश | गरीब कुटुंबांना मोफत शौचालय देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन / ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | swachhbharatmission.gov.in/ |
मोफत शौचालय योजनेचे उद्देश
Free Toilet Yojana Purpose
- या Free Toilet Yojana 2024 योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण देशाला स्वच्छ बनविणे हा आहे.
- नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्यापासून थांबवणे.
- राज्यातील दारिद्र रेषेखालील जीवन जगत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या घरात स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल.
- राज्यातील नागरिकांचा सामाजिक विकास होईल.
- शौचालय बांधण्यासाठी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- शौचास उघड्यावर बसल्यानंतर दुर्गंधी तसेच रोगराई पसरते ही पसरून कोणीही आजारी पडू नये हा या योजनेचा उद्देश आहे
- राज्यातील नागरिकांना शौचालयाचे महत्त्व समजावून शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नये आणि त्यांना कुठल्याही आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- घरातील महिलांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नये हा या योजनेचा उद्देश आहे.
- ग्रामीण भागातील कुटुंबांचे या योजनेमुळे राहणीमान सुधारेल. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन जनजागृती करणे हे या योजनेचे उद्देश आहे.
मोफत शौचालय योजनेचे वैशिष्ट्ये
Shauchalaya Yojana Maharashtra Features
- फ्री शौचालय योजना Free Toilet Yojana ही केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्वकांक्षी योजना असून आत्तापर्यंत ज्या घरांमध्ये शौचालय नाही, अशांना शौचालय बांधून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण SBM 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेले आहे.
- या योजनेचा उद्देश म्हणजे 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण ग्रामीण भागातील घरांमध्ये शौचालय बांधणे हे होते.
- Free Toilet Yojana या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत देशभरात सुमारे 10.9 कोटी घरात शौचालय बांधली गेलेली आहेत. या योजनेचा कालावधी 2024 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे.
- यामुळे अधिक घरांमध्ये शौचालय बांधता येतील आणि स्वच्छता होईल या योजनेअंतर्गत सरकारकडून 12 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या घरी शौचालय बांधता येतील. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेसाठी मदत मिळेल.
- फ्री शौचालय योजना 2024 Free Toilet Yojana 2024 मुळे देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल. त्यांना कुठल्याही आजाराला बळी पडणार नाहीत.
फ्री शौचालय योजनेचे फायदे
Sauchalay Anudan Yojana Maharashtra Benefits
- आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- Sauchalay Anudan Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत संपूर्ण देशाला स्वच्छ ठेवण्याचा उद्देश आहे.
- स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधून आजूबाजूची रोगराई थांबवणे.
- या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेचा अर्ज घरी बसल्या देखील आपल्या मोबाईल वरून करून शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- या योजनेची अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी आहे. यामुळे अर्जदाराला कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागत नाही. अर्जदाराला कुठल्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत.
- फ्री शौचालय योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी दिली जाणारी आर्थिक मदत ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- ज्यांच्या घरामध्ये शौचालय बांधले गेलेले नाही अशा कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जात आहे.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही दोन टप्प्यात दिली जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही जातीची अट नाही.
- त्यामुळे या योजनेचा लाभ हा राज्यातील प्रत्येक कुटुंबांना घेता येणार आहे. ज्यांच्या घरी स्वतःचे शौचालय नाही अशा संपूर्ण नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
Sauchalay Anudan Yojana Maharashtra कोणाला मिळेल या योजनेचा लाभ
- राज्यातील दारिद्ररेषेखालील कुटुंब, अनुसूचित जातीतील कुटुंब, अनुसूचित जमातीतील नागरिक व शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्तीचे कुटुंब, भूमिहीन कुटुंब, अल्प व मध्यम भूधारक शेतकरी कुटुंबातील प्रमुख स्त्रिया असलेले कुटुंब, घरकुल योजनेचे लाभार्थी कुटुंब, शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी, कुटुंब शौचालय योजनेचे लाभ देशातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब असलेल्या नागरिकांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी शौचालय योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- राज्यातील गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारते, आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचा सामाजिक विकास होतो शौचालय योजनेअंतर्गत गरीब कुटुंब स्वतःच्या शौचालय बांधु शकतात.
- Sauchalay Anudan Yojana या योजनेच्या मदतीने आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे शौचालय बांधता येईल.
- आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःची शौचालय बांधण्यासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
- या योजनेमुळे महिलांना उघड्यावर शौचास जाण्याची आवश्यकता नाही, नागरिक उघड्यावर शौचास न बसल्यामुळे परिसरात होणारी दुर्गंधी कमी होईल.
- शौचालय योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत शौचालय योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना त्यांच्या घरात स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.
या योजनेचा तुम्ही घेतलाय का लाभ
शौचालय फ्री शौचालय योजनेची पात्रता
Sauchalay Anudan Yojana Eligibility
या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
फ्री शौचालय योजनेच्या अटी
Sauchalay Anudan Yojana Conditions
- महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना फ्री शौचालय योजनेचा लाभ मिळेल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना फ्री शौचालय योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना फ्री शौचालय योजनेचा लाभ घेता येईल.
- शौचालय योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना स्वतःचे शौचालय बांधायचे आहेत, त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतील.
- Shauchalaya Yojana Maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही जातीची नाही. त्यामुळे गरीब कुटुंबातील प्रत्येक नागरिकांना ज्यांच्या घरांमध्ये शौचालय नाही अशांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- ज्या कुटुंबामध्ये घरी आधीपासून शौचालय आहे, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ फक्त एका कुटुंबाला एकाच वेळी दिला जाईल.
- शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळेल परंतु त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही पूर्ण लाभार्थी कुटुंबाची असेल.
- शौचालयाच्या देखभालीसाठी सरकारकडून कुठलेही आर्थिक मदत मिळणार नाही.
- जर अर्जदार कुटुंबाने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या योजनेअंतर्गत शौचालयाचा लाभ मिळवला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- Shauchalaya Yojana Maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंबाचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे.
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत तसेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
- Shauchalaya Yojana या योजनेचा लाभार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील असावा.
- सरकारी नोकरीमध्ये काम करत असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
फ्री शौचालय योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
Shauchalaya Yojana Documents
आधार कार्ड
उत्पन्न दाखला
पत्त्याचा पुरावा
वयाचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
शौचालय योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया
Free Toilet Yojana Online Application
शौचालय योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया
टप्पा पहिला
फ्री शौचालय योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
अर्जदाराला रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, राज्य, कॅपच्या कोड टाकावा लागेल.
त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
टप्पा दुसरा
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करा.
लॉगिन झाल्यानंतर तुमचा जुना पासवर्ड बदलण्यासाठी चे ऑप्शन मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड टाकावा लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये न्यू एप्लीकेशन हा पर्याय असेल
या पर्यायावर क्लिक करतात तुमच्यासमोर फ्री शौचालय योजनेचा अर्ज उघडेल.
त्यानंतर तुम्हाला या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल जसे की वैयक्तिक माहिती, पत्ता, बँक खात्याची संपूर्ण माहिती याबद्दल ची संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल.
त्यानंतर अप्लाय या बटनवर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही फ्री शौचालय योजनेचा अर्ज पूर्ण करू शकता.
शौचालय योजनेचा ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Free Toilet Yojana Offline Process
शौचालय योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने देखील करता येतो.
त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीकडे जावे लागेल.
त्यांच्याकडून तुम्हाला शौचालय योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त करावा लागेल.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे त्या अर्जाला जोडावी लागतील.
त्यानंतर तुम्हाला हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसोबत जोडून कार्यालयात जमा करावा लागेल.
अशाप्रकारे तुम्ही शौचालय योजनेचा ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
FAQ’s
प्रश्न: फ्री शौचालय योजनेअंतर्गत Free Toilet Yojana किती मिळते आर्थिक मदत?
उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
प्रश्न: कसा करावा फ्री शौचालय योजनेचा Free Toilet Yojana अर्ज?
उत्तर: तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी करता येतो.
प्रश्न: शौचालय योजना Free Toilet Yojana कोणत्या राज्यासाठी आहे?
उत्तर: फ्री शौचालय अनुदान योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
प्रश्न: फ्री शौचालय योजनेचा Free Toilet Yojana उद्देश काय?
उत्तर: महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA