Gurupushyamrut Yoga 2024 आज गुरुपुष्यामृत योग

Gurupushyamrut Yoga 2024 काय आहे आजचा शुभ मुहूर्त

Gurupushyamrut Yoga 2024 : गुरुपुष्यामृतयोग हे आपण दिनदर्शिके मध्ये नेहमीच बघतो पण आपल्याला सहसा कळत नाही की हा गुरुपुष्यामृत योग काय आहे… काय असते यादिवशी. तर आज आपण या गुरुपुष्यामृत योगाबद्दल थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत…..

Gurupushyamrut Yoga 2024 गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग्य असतो… हा शुभ दिवस मानला जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधले जाते…..

Gurupushyamrut Yoga 2024 या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे… या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते. या दिवशी माता लक्ष्मी ची पूजा केली जाते. सर्व सामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो…..

Guru Pushya Yoga in 2024 या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात…..

Gurupushyamrut Yoga 2024

हा आहे आजचा शुभ मुहूर्त

26/09/2024 – गुरुपुष्यामृत योग…!

(गुरुवार रात्री ११.३४ नंतर सूर्योदयापर्यंत.)

जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल, जसे की नोकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरु करायचे असेल, तर आपणास गुरुपुष्यामृत योग हा लाभदायक ठरू शकतॊ…..

Guru Pushya Yoga in 2024 गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येतो, कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, तेव्हाच गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो… या शुभ मुहूर्तावर आपण सोने- चांदी खरेदी, नवीन घर, घराचे बांधकाम, वाहन घेणे हे कार्य करू शकता…..

Guru Pushya Yoga in 2024 गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते… आपल्याला कुठल्याही कार्यात यश मिळू शकते. जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात, तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो. आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो…..

गणपती आरती संग्रह मराठी

आपणास लग्नाचा बस्ता फाडायचा आहे, तर हा चांगला योग आहे… एखादी व्यक्ती साधक असेल, तर त्याच्या करीता देखील हा चांगला दिवस असतो. ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा, प्रसन्न करण्याचा दिवस. ज्यांना या गुरुपुष्यामृत योगाबद्दल माहिती आहे, असे जाणकार ह्या दिवशी माता महालक्ष्मीची साधना करतात…..

Gurupushyamrut Yoga 2024 या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगली फळे प्राप्त होतात… याच गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात…..

कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास, गुरुपुष्यामृत योगाला आपल्या इष्ट देवांची पूजा, अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते… गुरुपुष्यामृत योग हा पूजा- अर्चना, मंत्र सिद्धि, तंत्र सिद्धि, यंत्र सिद्धि, साधना व संकल्प या करता उत्तम व यश देणारा आहे…..

Gurupushyamrut Yoga 2024 गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते… नेहमीच अपयशी होणारी व्यक्ती असेल, तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते…..

गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात?