Har Ghar Lakhpati scheme In Marathi : देशातील नागरिकांसाठी हर घर लखपती योजना

Har Ghar Lakhpati scheme In Marathi : हर घर लखपती योजना नक्की काय आहे

Har Ghar Lakhpati scheme : आता देशातील प्रत्येक नागरिक हा लखपती होणार. प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होणार. अशी एक स्कीम आपल्या देशाच्या मोठ्या सरकारी बँकेने आणली. SBI बँकेने दोन नवीन योजना आणल्या आहेत. एका योजनेचे नाव “हर घर लखपती” योजना आणि दुसऱ्या योजनेचे नाव आहे “एसबीआय पॅट्रंस” ही योजना सिनिअर सिटीजन साठी आहे. ही एक एफडी स्कीम आहे. Har Ghar Lakhpati RD scheme

Har Ghar Lakhpati scheme आज आपण या दोन्ही योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय बँक आहे.

हर घर लखपती योजना

Har Ghar Lakhpati scheme

SBI Bank एसबीआय बँकेने प्रत्येक नागरिकाला लखपती बनवण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ने ‘हर घर लखपती’ Har Ghar Lakhpati scheme नावाची डिपॉझिट स्कीम आणली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एसबीआय पॅट्रंस’ नावाची योजना आणली आहे.

SBI Bank एसबीआय बँकेने हर घर लखपती योजना सुरू केली आहे. ती योजना म्हणजे Har Ghar Lakhpati RD scheme रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 1 लाख रुपये किंवा त्या रकमेच्या गुणोत्तर रक्कम डिपॉझिट करण्यासाठी सोय आहे.

महत्वाचे म्हणजे या योजनेचा फायदा 18 वयाच्या आतील व्यक्ती देखील घेऊ शकतात. त्यामुळे मुलांना सुरुवातीपासूनच बचतीची सवय लागते आणि बचत कशी करावी हे मुलांना कळते.

त्यामुळे आता लहान मुलांसाठी म्हणजेच 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी देखील एसबीआय बँकेने या नवीन योजनेची सुरुवात करून प्रत्येक लखपती बनवण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे.

एसबीआय पॅट्रंस

SBI Patrons FD scheme

SBI Patrons FD scheme एसबीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय पॅट्रंस SBI Patrons

देखील योजना देखील सुरू केली आहे. ही योजना 80 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी सुरू केली आहे.

नवीन SBI Bank एसबीआय योजना बँकेसोबत अनेक वर्षाचे संबंध असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ची योजना असून त्यांना या योजनेअंतर्गत खास वाढीव व्याजदर दिले जाणार आहे.

एसबीआय पॅट्रंससध्याच्या आणि नवीन या दोन्ही एफडी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. या दोन्ही योजनांमुळे एसबीआय बँकेचे ग्राहक सशक्त बनतील व लहान मुलांना बचतीची सवय लागेल.