how to switch from gmail to zoho mail step by step : सर्व मेल ट्रान्सफर होतील, केवळ एवढे करावे लागेल
how to switch from gmail to zoho mail step by step : Zoho Mail तुम्हाला Gmail वरून तुमचे सर्व जुने मेल्स ट्रान्सफर करण्याची सुविधा देत आहे. म्हणजेच नवीन मेल प्लॅटफॉर्म वापरत असतानाही तुम्हाला तुमचे जुने मेल सेफ ठेवता येतील. चला जाणून घेऊया संपूर्ण ट्रान्सफर प्रोसेस काय आहे.
how to switch from gmail to zoho mail step by step : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला अधिकृत ई-मेल आयडीचा पत्ता बदलला आहे. नुकतीच त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली आहे.
how to switch from gmail to zoho mail step by step : ते म्हणाले की त्यांचा नवीन ईमेल ऍड्रेस amitshah.bjp@zohomail.in असेल. यापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वदेशी मोहिमेअंतर्गत डिजिटल कामकाज मध्ये झोहो वापरण्याचा आवाहन केले होते.
मोदी सरकारमधील अनेक मंत्री zoho चे प्रमोशन करत आहेत. जर तुम्हालाही तुमचा मेल zoho ई-मेल सुरू करायचा असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. कारण तुमचे ई-मेल वरील सर्व मेल्स तुम्हाला zoho ट्रान्सफर करता येतील. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
Zoho ते Gmail पर्यतचा प्रवास
how to switch from gmail to zoho mail step by step :
सर्वात प्रथम तुम्ही zoho.com/mail वर जाऊन आपले नवीन अकाउंट उघडा. त्यानंतर Gmail मध्ये 2 स्टेप वेरिफिकेशन रिनेबल करा आणि ॲप पासवर्ड जनरेट करा. काही वेळेस तुमचा 2 एफ ए पहिल्यापासूनच अनेबल असेल
आता एडमिन मध्ये डाटा migration मध्ये ऍड न्यू सर्वर मध्ये जा आणि IMAP सिलेक्ट करा. तिथे गेल्यावर तुम्ही सोर्स मध्ये Gmail (imap.gmail.com पोर्ट 993,sal) हा पर्याय निवडा. डेस्टिनेशन जिओ युजर ई-मेल राहील. यानंतर zoho युजरनेम पासवर्ड ऍड करा आणि जो फोल्डर ट्रान्सफर करायचा आहे त्याला सिलेक्ट करून घ्या.
त्यानंतर start Migration या पर्यायावर क्लिक करा.
Gmail च्या सेटिंग मध्ये Forwarding and pop/IMAP मध्ये हा पर्याय दिसेल.
आता तुम्ही बिझनेस किंवा कंपनी मिळेल ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल तर खाली दाखवलेली प्रक्रिया फॉलो करा.
जर तुम्ही domain वापरत असाल त्याला ऍड करून व्हेरिफाय करा जसे आमचे डोमेन आहे yojanamazi.com आता zoho मेल च्या एडमिन कन्सोल एडमिन डॉट जो डॉट कॉम मधील लॉगिन करा.
तिथे तुम्ही migration पर्याय मध्ये वन क्लिक migration पर्याय निवडा. त्यानंतर ॲडमिन consol data migration, start migration टाईप करा.
तिथे तुम्हाला गुगल workspace दिसेल, zoho ला गुगलचा एक्सेस द्या. ई-मेल कॉन्टॅक्ट कॅलेंडर सारख्या सर्विस ला ओके करा. आता तारीख बदला. एक्स्क्लुड आणि फोल्डर चे पर्याय निवडा. हे सर्व तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल. आता तुम्ही स्टार्ट बटनावर क्लिक करा. ही प्रक्रिया बॅकग्राऊंड मध्ये सुरू असेल. चहा सोबतच तुम्ही जेवण करून घ्या कारण ही प्रक्रिया होण्यासाठी वेळ लागतो.