IRCTC Ticket Booking Rule Change : IRCTC च्या फक्त याच प्रवाशांना बुक करता येणार ऑनलाइन तिकीट

IRCTC Ticket Booking Rule Change : वाचा सविस्तर बातमी

IRCTC Ticket Booking Rule Change : आपण पाहतो की रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता बहुतांश प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करतात. परंतु भारतीय रेल्वेने आता ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. 28 ऑक्टोंबर 2025 पासून हे नियम लागू होणार आहेत. हे नियम कोणते येथे आज आपण पाहूया.

only these passengers can book aadhaar authentication mandatory आता ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन करणे गरजेचे आहे. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत ट्रेनचे टिकीट बुक करायचे असेल तर आधार ऑथेंटीकेशन करावे लागणार आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

only these passengers can book aadhaar authentication mandatory ट्रेन तिकीट बुकिंग मध्ये अनेक फ्रॉड होतात. हे थांबवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. IRCTC ने नवीन नियमाबाबत माहिती दिली आहे. 28 ऑक्टोबर पासून सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत फक्त आधार व्हेरिफाइड युजर तिकीट बुक करू शकतील.

या काळात सर्वाधिक प्रवासी तिकीट बुक करतात. त्यामुळे अनेक फ्रॉडर्स लगेच अनेक तिकिटे बुक करतात. त्यामुळे इतर प्रवाशांना तिकिटे बुक करता येत नाही.

जवळपास सर्वाधिक तिकिटे बुक करण्याची वेळ ही सकाळी 8 ते 10 या वेळेत आहे. यामध्ये ऑटोमेटेड बुकिंग सॉफ्टवेअर किंवा एजंट भरपूर तिकीट बुक करतात आणि नंतर जास्त किमतीत विकतात.

यामुळे प्रवाशांना फटका बसतो. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्हाला सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत च्या दरम्यान तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करणे गरजेचे आहे.

सकाळी 10 वाजल्यानंतर तिकीट बुक करायचे असल्यास तुम्हाला तुमचे आधारा ऑथेंटीकेशन करण्याची गरज नाही. इतर वेळी सामान्य युजर्स आपल्या अकाउंट वरून तिकीट बुक करू शकतात.

IRCTC Ticket Booking Rule Change यादरम्यान सकाळी जेव्हा तिकीट विक्री सुरू होते तेव्हा 8 ते 10 या काळात आधार व्हेरिफाईड तिकीट बुक करू शकतात. तर तुम्हाला आधार ऑथेंटीकेशन करण्यासाठी IRCTC मध्ये आधार लिंक करावे लागेल ते कसे करायचे हे आपण पाहूया.

आधार लिंक कसे करावे

How to Aadhar link In IRCTC Ticket Booking

सर्वप्रथम तुम्हाला www.irctc.co.in या वेबसाईटवर जावे लागेल.
तिथे तुम्हाला माय अकाउंट मध्ये Authenticate User या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
स्क्रीनवर तुम्हाला नाव, जन्म तारीख आणि लिंग याबाबतची माहिती दिसेल ती तुम्हाला संपूर्ण भरावी लागेल.
त्यानंतर OTP येईल तो व्हेरिफाय करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन झाल्याचा मेसेज दिसेल.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करू शकता.