Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024 In Marathi : मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51 हजार रुपये

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024 Information In Marathi : ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana : नमस्कार वाचकहो सरकार सतत नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असते. आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवत असते. अशीच एक योजना आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ती म्हणजे ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024. ही योजना उत्तर प्रदेश सरकारने नुकतीच सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील गरीब आणि कामगार नागरिकांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने सुरू केली ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि कामगार कुटुंबांना आर्थिक मदत केली जाईल.

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana या योजनेद्वारे उत्तर प्रदेश मधील कामगारांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक केले जाईल. यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब व कामगार नागरिकांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही किंवा कुणाकडून नाही कर्ज घेण्याची आवश्यकता नाही. ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना अंतर्गत राज्य सरकार मार्फत कामगारांना 51 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेच्या उमेदवारांनी उत्तर प्रदेश सरकारच्या श्रम कल्याण परिषदेद्वारे केली जाते.

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana देशातील सर्व घटकांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते. त्याच बरोबर कामगार वर्गातील नागरिकांना मदत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने महात्मा ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरीब व कामगार नागरिकांच्या मुलींना घेता येणार आहे.

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana चला तर मग आजच्या लेकाच्या माध्यमातून आपण ज्योतिबा फुले श्रमिकांना योजना म्हणजे काय?, ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे, पात्रता?, या योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू.

ठळक मुद्दे

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024 Information In Marathi

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची थोडक्यात माहिती

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana In Short

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचे उद्देश

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Purpose

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचे फायदे

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Benefits

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचे लाभ

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024 Benefits

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची पात्रता

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Eligibility

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची कागदपत्रे

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Documents

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची अर्ज प्रक्रिया

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Online Apply

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची थोडक्यात माहिती

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana In Short

योजनेचे नावज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
राज्यउत्तर प्रदेश
लाभार्थीराज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब व कामगार वर्गातील नागरिक
उद्देशमुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत
लाभाची रक्कम51 हजार प्रक्रिया
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.skpuplabour.in/
Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचे उद्देश

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Purpose

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कामगारांच्या कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.  

या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी तिच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.

या योजनेमुळे मुलीच्या कुटुंबाचा लग्नाचा आर्थिक फार कमी होईल.

राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचे फायदे

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Benefits

या योजनेमुळे मुलगी हे कुटुंबाला ओझे होणार नाही.  

या योजनेमुळे कामगारांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी कुणाकडूनही उसने पैसे घेण्याची आवश्यकता नाही.

कुठल्याही बँकेतून कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी लाभार्थ्याला मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये आर्थिक मदत केली जाईल.

या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून मिळणारी लाभाची रक्कम ही थेट मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचे लाभ

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana 2024 Benefits

कामगार आणि बीपीएल कुटुंबांना आर्थिक मदत

मुलीच्या लग्नासाठी येणाऱ्या आर्थिक अडथळे दूर करणे

मुलींच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची पात्रता

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Eligibility

या योजनेचा लाभ फक्त उत्तर प्रदेश राज्यातील मुलींना घेता येईल.

अर्जदार राज्यातील कामगार किंवा मजदूर असावा.  

उत्तर प्रदेश सरकारच्या या योजनेत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक यांना या योजनेचा लाभ घेता येईल.  

ज्या मुलीचा विवाह आहे तिचे वय 18 वर्ष पूर्ण असावे तर वराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे.

या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच घेता येईल.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी मुलीच्या लग्नाच्या तारखेच्या 3 महिने आधी आणि एक वर्षानंतरच अर्ज करता येतो.

अर्जदार कामगाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असावे.  

अर्जदाराच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर मिळणारी लाभाची रक्कम ही मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची कागदपत्रे

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Documents

मुलीचे आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र

वयाचे प्रमाणपत्र

रेशन कार्ड

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक खाते पासबुक

लग्न कार्डची झेरॉक्स

ऑनलाईन भरलेल्या अर्जाची सत्यप्रत

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेची अर्ज प्रक्रिया

Jyotiba Phule Shramik Kanyadan Yojana Online Apply

ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल

त्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लेबर लॉगिन हा पर्याय दिसेल

तेथे तुम्हाला रजिस्टर न्यू युजर या पर्यावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला कामगार वापरकर्ता नोंदणी अर्ज उघडेल

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार नंबर, पासवर्ड इत्यादी टाकावी लागेल

संपूर्ण माहिती अचूकपणे भरून झाल्यावर सबमिट या पर्यावरणावर क्लिक करावे लागेल

नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचे लॉगिन करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर ज्योतिबा फुले श्रमिक कन्यादान योजनेचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल

तेथे क्लिक करतात तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील

सर्व माहिती अचूक भरली आहे ना याची खात्री करून झाल्यावर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी लागेल

तुम्हाला शैक्षणिक संस्था किंवा कारखान्याकडून पडताळणी केलेल्या अर्जाची प्रत मिळवावी लागेल

त्यानंतर तुम्हाला तुमच्या युजर आयडी आणि पासवर्ड वेबसाईटवर पुन्हा लॉगिन करावा लागेल

त्यानंतर स्कीम एप्लीकेशन डिटेल्सच्या पर्यावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय द कॉपी स्कॅन करून अपलोड करावी लागेल

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ज्योतिबा फुले कन्यादान योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना