Kalratri Devi Puja Vidhi Mantra Katha In Marathi 2024 : कालरात्री देवीची संपूर्ण माहिती

Kalratri Devi Puja Vidhi Mantra Katha In Marathi : कालरात्री देवीची संपूर्ण माहिती

Kalratri Devi Puja Vidhi Mantra Katha In Marathi आज आपण कालरात्री देवीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नवरात्रातील दुर्गा देवीचे नऊ रुपये आहेत. त्यातील कालरात्री हा हे रूप सातव्या दिवशी चे आहे. कालरात्री देवीचे स्वरूप हे नावाप्रमाणेच कालरात्री आहे. देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हणतात.

Kalratri Devi Puja Vidhi Mantra Katha In Marathi कालरात्री देवी ही चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खडग, दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे, तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वर मुद्रा स्थितीत आहे. या देवीचे वाहन गर्दभ आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे हे नेत्र ब्रम्हांडाप्रमाणे विशाल आहे. कालरात्री देवीची दृष्टी ही विजयप्रमाणे चकाकणारी आहे. दुर्गा देवीचे सातवे रूप कालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे.

Navratri 2024 नवरात्रीच्या सातव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने साधकाचे मन सहार चक्रात स्थिर असते. यासाठी ब्रम्हांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात. कालरात्री देवीच्या साक्षात्कारापासून मिळणाऱ्या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापाचा नाश होतो.

Kalratri Devi Puja Vidhi Mantra Katha In Marathi 2024 कालरात्री देवीचा रंग काळा आहे. तिच्या डोक्यावरील केस हे विस्कटलेले आहेत. तिच्या गळ्यामध्ये विजयप्रमाणे चमकणारी एक माळ आहे. या देवीला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रम्हांडा सारखे गोल आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासातून अग्नीच्या ज्वाला निघतात. कालरात्री या देवीचे वाहन गर्दभ म्हणजेच गाढव आहे. काल रात्री देवीचे रूप अत्यंत भयकारी आहे. परंतु ते नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे या कालरात्री देवीचे नाव शुभंकारी असे देखील आहे. यामुळे भक्ताला भयभीत होण्याचे कोणतेही कारण नाही. राक्षस, भूत, प्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त भयमुक्त असतात कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन करावे.

कालरात्री देवीचे पूजन

Kalratri Devi Puja Vidhi Mantra Katha In Marathi कालरात्री देवीला काली मातेचे स्वरूप मानले जाते. पार्वती देवी पासून काली मातेची उत्पत्ती झाली. तिन्हीसांजेनंतर या देवीचे पूजन करण्याचे विधान आहे. देवीला गंगाजल, पंचामृत, पुष्प, गंध, अक्षता यांनी पूजन करावे. त्याचबरोबर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.

कालरात्री देवीची महिती

Kalratri Devi Puja Vidhi Mantra Katha In Marathi देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्ण होते. भाविकांच्या भक्तांच्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुरानातील काही उल्लेखानुसार कालरात्री देवीला सर्वसिद्धींची अधिष्ठात्री मांडले गेले आहेत0 त्यामुळे तंत्र-मंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात. कालरात्री देवीची ही पूजा मध्यरात्री केली जाते. काल रात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते. म्हणूनच काल रात्री देवीला शुभंकरि देवी असेही म्हणतात.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

गणपती आरती संग्रह मराठी

गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात?

नवरात्रातील 9 रंग कोणते?, आणि काय आहे शुभमुहूर्तची वेळ?

गणपतीची 108 नावे

संत ज्ञानेश्वर हरिपाठ मराठी

वाहू सुमने तव पद कमली