Kingdom Social media Review in marathi : सन ऑफ सरदार 2 च्या पूर्वीच ॲक्शन मूवी किंग्डम प्रदर्शित
Kingdom Social media Review in marathi : गौतम तिवारी द्वारे दिग्दर्शित विजय देवरकोंडा चा किंग्डम चित्रपट आज म्हणजेच 31 जुलैला चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर 1 ऑगस्टला अजय देवगन चा सन ऑफ सरदार 2 आणि धडक 2 हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
Kingdom Twitter Review in marathi मात्र या दोन्ही चित्रपटा व्यतिरिक्त विजय देवरकोंडा चा ॲक्शन चित्रपटाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. तर किंग्डम चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी एक्स अकाउंट वर चित्रपटाचा फर्स्ट रिव्ह्यू दिला आहे.
Kingdom movie review तर काही युजर्स विजय देवरकोंडा चक्रियातील हा चित्रपट बेस्ट फिल्म किंग्डम असे म्हटले आहे.
Kingdom movie review एका एक्स युजरने म्हटले की, किंगडम हा पहिला हाफ निर्माण आणि विश्व निर्माण मध्ये एक मास्टर क्लास आहे. तो खूपच जबरदस्त आहे अंगावर शहारे उडतात. हा चित्रपट पाहताना सर्वांचा एकच गोंधळ दिसून येतो.
दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की पहिला हाफ मास आहे, दुसरा हा एक्सीडेंट आहे. जबरदस्त सिक्वेल्स आहे. इमोशनल सीन मन जिंकून जातात. अनिरुद्ध चे बॅकग्राऊंड म्युझिक नेकेस्ट लेव्हल आहे. पूर्ण प्रकारे ब्लॉकबस्टर आहे.
किंगडम चित्रपट कधी रिलायझर यावरून अनेक शंका अशांका होत्या. मात्र 31 जुलैला हा चित्रपट चित्रपट ग्रहांमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटांमध्ये विजय देवरकोंडा स्पाई च्या अभिनयात दिसणार आहे.
जो श्रीलंकातील एका मिशन साठी जातो तर कंपोजर अनिरुद्ध रविचंद्रन यांनी किंग्डम ला फ्री रिलीज इव्हेंट वर विजय देवरकोंडाच्या कारकिर्दीतील हा एक मैलाचा दगड म्हणून वर्णन केले गेले.