Skip to content
yojanamazi.com
  • Home
  • Daily Updates
  • योजना बातम्या
  • सरकारी योजना
    • केंद्र सरकार योजना
    • महाराष्ट्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • Webstories
  • उखाणे
  • बातम्या
  • बोधकथा
Kingdom Social Media Review

Kingdom Social Media Review : सन ऑफ सरदार 2 च्या पूर्वीच ॲक्शन मूवी किंग्डम प्रदर्शित

31 July 2025 by yojanamazi.com

Kingdom Social media Review in marathi : सन ऑफ सरदार 2 च्या पूर्वीच ॲक्शन मूवी किंग्डम प्रदर्शित

Kingdom Social media Review in marathi : गौतम तिवारी द्वारे दिग्दर्शित विजय देवरकोंडा चा किंग्डम चित्रपट आज म्हणजेच 31 जुलैला चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर 1 ऑगस्टला अजय देवगन चा सन ऑफ सरदार 2 आणि धडक 2 हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Kingdom Twitter Review in marathi मात्र या दोन्ही चित्रपटा व्यतिरिक्त विजय देवरकोंडा चा ॲक्शन चित्रपटाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. तर किंग्डम चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी एक्स अकाउंट वर चित्रपटाचा फर्स्ट रिव्ह्यू दिला आहे.

Kingdom movie review तर काही युजर्स विजय देवरकोंडा चक्रियातील हा चित्रपट बेस्ट फिल्म किंग्डम असे म्हटले आहे.

Kingdom movie review एका एक्स युजरने म्हटले की, किंगडम हा पहिला हाफ निर्माण आणि विश्व निर्माण मध्ये एक मास्टर क्लास आहे. तो खूपच जबरदस्त आहे अंगावर शहारे उडतात. हा चित्रपट पाहताना सर्वांचा एकच गोंधळ दिसून येतो.

दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की पहिला हाफ मास आहे, दुसरा हा एक्सीडेंट आहे. जबरदस्त सिक्वेल्स आहे. इमोशनल सीन मन जिंकून जातात. अनिरुद्ध चे बॅकग्राऊंड म्युझिक नेकेस्ट लेव्हल आहे. पूर्ण प्रकारे ब्लॉकबस्टर आहे.

किंगडम चित्रपट कधी रिलायझर यावरून अनेक शंका अशांका होत्या. मात्र 31 जुलैला हा चित्रपट चित्रपट ग्रहांमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटांमध्ये विजय देवरकोंडा स्पाई च्या अभिनयात दिसणार आहे.

जो श्रीलंकातील एका मिशन साठी जातो तर कंपोजर अनिरुद्ध रविचंद्रन यांनी किंग्डम ला फ्री रिलीज इव्हेंट वर विजय देवरकोंडाच्या कारकिर्दीतील हा एक मैलाचा दगड म्हणून वर्णन केले गेले.

Post Views: 237
Categories Daily Updates Tags Kingdom movie review, Kingdom Social Media Review, Kingdom Social media Review in marathi, Kingdom Twitter Review in marathi
Fake calls and sms scams : फेक कॉल आणि एसएमएस घोटाळे
IRCTC Indian Railway update news in marathi : IRCTC ने बंद केले 2.5 कोटी अकाउंट

Recent Post

  • PMFME Scheme
    PMFME Scheme In Marathi : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात संभाजीनगर देशात दुसरे6 October 2026
  • PM Kisan 24th Installment beneficiary status check
    PM Kisan 24th Installment : पीएम किसानचा 24 वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येणार?5 October 2026
  • Meri Panchayat App Download and Gram Panchayat Information
    Meri Panchayat App : मेरी पंचायत ॲप कसे डाउनलोड करावे?5 October 2026
  • Kisan Vikas Patra Scheme offering investment and maturity benefits through Post Office
    Kisan Vikas Patra Yojana : 1 लाख गुंतवा 2 लाख रुपये मिळवा4 October 2026
  • Shivbhojan Yojana new rules with CCTV and Rs 10 thali in Maharashtra
    Shivbhojan Yojana Rules : शिवभोजन योजनेचे नवे नियम; पार्सल सेवा बंद3 October 2026

Yojana Mazi

महाराष्ट्रातील जनतेला शासकीय योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

Facebook Twitter Youtube Instagram

Categories

  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या
  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
© 2026 yojanamazi.com