kisan vikas patra government scheme doubles your money get a guaranteed return : काही महिन्यात पैसे डबल, ही आहे सरकारची योजना

kisan vikas patra government scheme doubles your money get a guaranteed return : 5 लाख गुंतवणुकीवर मिळणार 10 लाख रुपये चा गॅरंटी परतावा

kisan vikas patra government scheme doubles your money get a guaranteed return आज आम्ही तुम्हाला एक अशा पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमचा पैसा डबल करू शकता.

kisan vikas patra government scheme आम्ही सांगत आहोत पोस्ट ऑफिस ची किसान विकास पत्र म्हणजेच KVP योजनेबद्दल. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती.

kisan vikas patra government scheme पैसा गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि पर्याय उपलब्ध असतात. काही लोक आपला पैसा FD सारख्या योजनेमध्ये गुंतवणूक करतात तर काही लोक रिक्स घेऊन आपला पैसा पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करतात.

kisan vikas patra government scheme doubles your money तसेच पोस्ट ऑफिस द्वारेही अनेक प्रकारच्या सरकारी योजना चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये लोक सुरक्षित गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवत आहेत. पोस्ट ऑफिसच्या ह्या योजना सरकारी योजना असतात. त्यामुळे सर्व योजना सुरक्षित असतात इथे कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही.

आणि हमखास रिटर्न मिळतो

kisan vikas patra आज आम्ही तुम्हाला अशाच पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमचा पैसा डबल करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. आम्ही सांगत आहोत पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र म्हणजे KVP योजनेबद्दल. किसान विकास पत्र ही एक सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेली रक्कम 115 महिन्यांमध्ये डबल होते.

किसान विकास पत्र योजना

kisan vikas patra Yojana

kisan vikas patra किसान विकास पत्र योजनेमध्ये लोक गुंतवणूक करून आपला पैसा डबल करू शकतात. या योजनेमध्ये केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते. तर यामध्ये अधिक कर रक्कम किती असावी याची कुठलीही मर्यादा नाही. या योजनेमध्ये 7.5% वर्षाला चक्रवर्ती व्याज मिळते. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड 115 महिने असतो. मॅच्युरिटी पर्यंत तुम्ही केलेली गुंतवणुकीवर तुम्हाला डबल परतावा मिळतो.

किसान विकास पत्र योजनेमध्ये अर्ज कसा करावा?

kisan vikas patra Yojana Apply

किसान विकास पत्र योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. यासाठी तुमच्याकडे ओळख म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो अशा प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. याबरोबरच तुमच्याकडे ऍड्रेस प्रूफ (लाईट बिल रहिवासी प्रमाणपत्र) किंवा पासपोर्ट साईजचा फोटो असणे ही आवश्यक आहे.