ladki bahin yojana ekyc deadline will increase In Marathi : आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची बातमी
ladki bahin yojana ekyc deadline will increase In Marathi : लाडकी बहीण योजना ही सध्या शिखरावर पोहोचलेली योजना आहे. अनेक महिला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतात. मागील एक ते दीड वर्षापासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. दर महिन्याला या योजना अंतर्गत 1500 रुपये लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
ladki bahin yojana ekyc deadline लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना eKYC करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत आता 18 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
eKYC केल्यानंतर महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. यादरम्यान आतापर्यंत फक्त ८० लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता eKYC साठी मुदतवाढ करण्याची मागणी महिलांनी केली आहे. त्यावर आदिती तटकरे काय म्हणाल्या हे आपण आज पाहणार आहोत.
eKYC ची मुदत वाढ होईल
ladki bahin yojana ekyc deadline will increase
ladki bahin yojana ekyc deadline will increase आदिती तटकरे यांनी eKYC बाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत eKYC 80 लाख महिलांनी पूर्ण केली आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत आणखीन लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण होईल तरीसुद्धा जर सर्व लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली नाही तर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. असे आदिती तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता eKYC ची तारीख वाढणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ladki bahin yojana सरकारने ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करण्याची सुविधा सुरू केली आहे. तुम्ही लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन केवायसी पूर्ण करू शकता. यादरम्यान केवायसी पूर्ण करताना अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेबसाईट लोड होत नाही तर अनेकांना ओटीपी येत नाही. यामुळे सरकारने ही सुविधा अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी काही बदल केले आहेत आणि यापूर्वी तुम्ही एका दिवसात 5 लाख महिला केवायसी करू शकत होत्या ती आता दिवसाला 10 लाख केली आहे. म्हणजे आता दिवसाला 10 लाख महिला eKYC करू शकतात.