Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2025 In Marathi : 8 मार्च रोजी जमा होणार 2 हप्ते
Aditi tatkare on february installment of mukhyamantri mazi ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन अनेक महिने लोटले आहेत. आतापर्यंत लाभार्थी महिलेच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा झाले आहेत.
ladki bahin yojana february installment जुलै 2024 पासून ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेच्या आतापर्यंत 7 हप्ते लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. परंतु फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत.
Aditi tatkare on february installment of mukhyamantri mazi ladki bahin yojana फेब्रुवारी महिना पूर्ण संपला तरीही लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा झाले नाहीत याविषयी चर्चा सर्वत्र सुरू होती, मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं त्यावेळी बोलताना ते म्हणाले की लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते महिला दिनाच्या निमित्ताने म्हणजेच 08 मार्च रोजी लाभार्थी महिलेच्या खात्यात बँक जमा केले जातील
aditi tatkare informed Two months ladki bahin yojana installment अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 8 मार्च रोजी शनिवार असून देखील सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी आणि महिलांसाठी देखील सभागृहात विशेष सत्र होणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
aditi tatkare informed Two months ladki bahin yojana installment त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेबद्दल देखील मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वांच्या खात्यात जमा होईल. साधारण 5 – 6 मार्चपासून संबंधित प्रक्रिया पूर्ण होईल. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे 8 मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत.