ladki bahin yojana news january installment : अखेर लाडक्या बहिणींच्या जानेवारीच्या हप्त्याची तारीख झाली जाहीर
ladki bahin yojana news january installment : सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की, लाडक्या बहिणींना माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत चा हप्ता जानेवारी महिन्याचा कधी मिळणार आहे. यापूर्वी सांगण्यात आले होते की, जानेवारी महिन्याचा हप्ता 15 तारखेच्या आधी म्हणजेच संक्रांती पूर्वी महिलांना मिळणार आहे. परंतु तो मिळालेला नाही. adki bahin yojana news
ladki bahin yojana news january installment त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडला आहे की जानेवारीचा हप्ता मिळणार की नाही आणि कधी मिळणार? आता या योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबतची माहिती समोर आली आहे.
ladki bahin yojana महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल सांगितले आहे. 26 जानेवारी च्या आधी लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार असल्याच आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
ladki bahin yojana या योजनेअंतर्गत डिसेंबर चा हप्ता 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान बहिणींना मिळाला होता. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी च्या आधी वितरित करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
adki bahin yojana news या संदर्भातील आर्थिक नियोजन आम्हाला अर्थखात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास 26 जानेवारी च्या आधी वितरित होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर 3 ते 4 दिवसात या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील असे आदिती तटकरे म्हणाल्या.