Ladki Bahin Yojana News Update In Marathi : खुशखबर ! लाडक्या बहिणीला मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojana News Update In marathi : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना

Ladki Bahin Yojana News Update राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक महिला नाराज झाल्या.

Ladki Bahin Yojana News Update मात्र आता पुन्हा लाडक्या बहिणींना आशा निर्माण झाली आहे. कारण विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी परभणी येथील कार्यक्रमात सांगितले की, लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करण्यात येणार आहेत.

राज्य सरकारची Mukhyamantri Ladki Bahin Yojana News Update मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यामध्ये घरोघरी पोहोचली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana News Update मात्र राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महिलांना आश्वासन दिले होते की, आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर 1500 रुपये ऐवजी आम्ही 2100 रुपये देऊ.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana News Update मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. मात्र यावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Neelam Gorhe news in marathi नीलम गोऱ्हे या दोन दिवसाच्या परभणी दौऱ्यावर असून व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात त्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि लाभार्थी महिलांची संवाद साधला.

Ladki Bahin Yojana त्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे. सरकारच्या निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी ही पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रामाणिक लाडक्या बहिणींनी घाबरून जाण्याची गरज नाही.

Ladki Bahin Yojana महायुती सरकार लवकरच योग्य वेळी 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये महिलांना देण्याचा निर्णय घेईल. त्यामुळे राज्यातील महिलांना लवकरच 2100 रुपये मिळतील.

राज्याची विधानसभा संपल्यानंतर हिवाळी अधिवेशन झाले. त्यात लाडक्या बहिणींना आपल्याला 2100 रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यातही मिळाले नाही. त्यानंतर अनेक राज्यातील मंत्र्यांकडून योग्य वेळी राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे सांगण्यात येते. मात्र याची अंमलबजावणी कधी होणार? लाडक्या बहिणीला कधी पैसे मिळणार? हे अजून स्पष्ट झालेले नाही,

Neelam Gorhe news in marathi मात्र नुकतीच परभणी मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये राज्य सरकार जमा करेल त्यासाठीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Neelam Gorhe news in marathi : त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. आपल्याला लवकरच 2100 रुपये मिळतील अशी त्यांना आशा लागली आहे. राज्य सरकार आता यावर कधी निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.