ladki bahin yojana November Month Installment : ऑक्टोंबर च्या हप्त्याची तारीख जाहीर
ladki bahin yojana november 1500 rupees installment payment tentative date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची मोठी बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता बद्दल एक मोठी घोषणा केली आहे.
ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आता ऑक्टोबर महिन्याचा 16 वा हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये भाऊबीजेच्या दिवशी येणार होता, परंतु तो मुहूर्त टळला आणि आता त्याची तारीख जाहीर झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 16 वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 4 नोव्हेंबर पासून लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आता e-KYC करण्यासाठी 2 महिने सरकारने दिले होते त्याची तारीख देखील 18 नोव्हेंबर पर्यंत आहे.
18 नोव्हेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेची e-KYC तुम्हाला करावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 1500 रुपये महिन्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजने अनेक महिला पात्र व अपात्र झाल्या आहेत.
ladki bahin yojana november 1500 rupees installment payment tentative date : पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. आता महिलांना ऑक्टोबर महिन्याची प्रतिक्षा लागली होती. ती पूर्ण झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 4 नोव्हेंबर पासून लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर 18 नोव्हेंबर च्या आत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची e-KYC करणे आवश्यक आहे. ज्या महिला e-KYC करणार नाही त्या महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिलांनी e-KYC करणे आवश्यक आहे.