Ladki Bahin Yojana November Installment : नोव्हेंबर चा हप्ता निवडणुकीआधी जमा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana November Installment In Marathi : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!

Ladki Bahin Yojana November Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 1500 रुपये आर्थिक मदत मिळते. ही मदत जुलै 2024 पासून मिळत आहे. म्हणजे आता जवळपास या योजनेला सुरू होऊन दीड वर्ष होत आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC करण्यासाठी लाभार्थी महिलेला 2 महिन्याचा कालावधी दिला होता. तो कालावधी 18 नोव्हेंबर रोजी संपणार होता. परंतु आता यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना e-KYC साठी मुदत वाढ ही 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर चा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलेला पडला आहे.

Ladki Bahin Yojana नोव्हेंबर महिना सुरू होऊन 20 दिवस झाले अजून पर्यंत नोव्हेंबर हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच हे पैसे जमा केले जातील. त्याचबरोबर सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुकांचे वारे वाहत आहेत.

आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न महिलांना पडला आहे. परंतु या काळात पैसे जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेत निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या पूर्वीच मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana Next Installment नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका 2 आणि 3 डिसेंबरला आहेत. त्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये देण्याबाबतची घोषणा होऊ शकते. त्यामुळे नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता दिसत आहे.

त्याचबरोबर ज्या महिलांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची e-KYC राहिली आहे त्यांनी देखील 31 डिसेंबरच्या आत लवकरात लवकर e-KYC करून घेणे आवश्यक आहे.