Ladki Bahin Yojana November Installment : लाडक्या बहिणीचे पैसे जमा, नोव्हेंबर चा हप्ता जमा

Ladki Bahin Yojana November Installment In Marathi : तुम्हाला आले की नाही, चेक करा

Ladki Bahin Yojana November Installment 1500 Rupees Received : गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत होत्या. त्याच दरम्यान नवीन वर्षी म्हणजेच 1 जानेवारीपासून काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर अनेक महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत जर तुम्हालाही पैसे आले की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते चेक करू शकता. कसे तर चला जाणून घेऊया..

Ladki Bahin Yojana November Installment 1500 Rupees Received मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना 2026 या नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. कारण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.

मात्र अनेक महिलांच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून पर्यंत जमा झालेली नाही. दरम्यान तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता.

मिळाले का नाही 1500 रुपये

Ladki Bahin Yojana November Installment

Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. रात्रीपासून महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

दरम्यान आज अनेक महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. मात्र अनेक अशा महिला आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला नाही. याबरोबरच आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

असे चेक करा पैसे

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे का नाही हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या अधिकृत बँकेच्या ॲपमध्ये जाऊन बॅलन्स चेक करा. यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत किंवा नाही.

याबरोबरच तुम्ही ट्रांजेक्शन हिस्टरी मध्येही तुम्हाला पंधराशे रुपयांचा मेसेज आला आहे का नाही हे चेक करू शकता. यासोबतच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे आलेत की नाही हे चेक करू शकता.

तुम्हाला बँक शाखेत जाऊनही पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही चेक करता येईल. याबरोबरच तुम्ही पासबुक वर एन्ट्री करून आणू शकता.