Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website Alert : लाडक्या बहिणींनो सावधान !

Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website Alert In Marathi : KYC करताना या वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक.

Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website Alert In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेतील अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC करणे बंधनकारक केले आहे.

Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website Alert या e-KYC साठी पती आणि वडिलांचे आधार कार्ड ठेवायचे मात्र e-KYC करत असताना अनेक फेक वेबसाईट समोर येतात पण चुकूनही अशा एक वेबसाईटवर क्लिक करू नका.

Ladki Bahin Yojana Scheme ekyc अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. चला तर मग जाणून घ्या अधिकृत सरकारची वेबसाईट कुठली आहे आणि e-KYC कशी करायची आहे ते.

Ladki Bahin Yojana Scheme ekyc तुम्हीही लाडक्या बहिणीची e-KYC करत असाल तर सावधान कारण अनेक बोगस वेबसाईट समोर येत आहेत. यामुळे जर चुकूनही तुम्ही बोगस वेबसाईटवर e-KYC करत असाल तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. राज्य सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website आता लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी 2 महिन्याची मुदतही देण्यात आलेली आहे. मात्र ही e-KYC करत असताना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in या साईटवरच तुम्ही ई-केवायसी वेळेत पूर्ण करावी आणि कुठल्याही वेबसाईटवर तुम्ही e-KYC करू नका यामुळे तुमची माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. पण त्यातून आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता असते.

ही आहे बोगस वेबसाईट

Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website

Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website गेले काही दिवसापासून महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिणी योजनेसाठी e-KYC बंधनकारक केली आहे. त्यानंतर गुगलवर अनेक बोगस फेक वेबसाईट समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे https://hubcomuat.in हे वेबसाईटवर गुगलवर येत आहे. मात्र ही वेबसाईट बोगस आहे.

यातून तुमचे आर्थिक असं होण्याची शक्यता त्यामुळे तुमचा डेटा ही चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ e-KYC करताना काळजीपूर्वक लक्ष द्या लाडकी बहिणी योजनेसाठी केवायसी करताना अनेक अडचणी येत आहे.

सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ट्राफिक जाम दाखवत आहे त्यामुळे राज्य सरकारकडून रात्रीच्या वेळी पी ठेवायची करण्याची आव्हाने करण्यात आलेले आहे. त्यात काही जणांना ओटीपी ची समस्या ही जाणवत आहे. मात्र सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहणे खूप गरजेचे असणार.

e-KYC करताना अडचणीच अडचणी

Ladki Bahin Yojana राज्यातील सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करावीच लागणार आहे. मात्र लाडकी बहीणची e-KYC करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट हँग झाल्याचे दिसत आहे किंवा काही ठिकाणी ओटीपी येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना e-KYC करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आम्ही आधार नंबर कोणाचा टाकायचा?

Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website Alert

Ladki Bahin Yojana ई केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र बऱ्याच लाभार्थी महिलांना पती हयात नाहीत किंवा वडील देखील नाही त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडला आहे की ही केवायसी करताना आधार नंबर कोणाचा टाकायचा यावर सरकारने तत्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे लाडक्या बहिणीकडून सांगण्यात येत आहे.

सरकारने यामध्ये काही बदल केला नाही तर पती नसलेल्या आणि वडीलही नसलेल्या लाडक्या बहिणींनी केवायसी कशी करायची हा प्रश्न कायम राहील आणि त्या योजने पासून वंचितही राहू शकतात. त्यामुळे सरकारने याची तत्काळ दखल घेऊन खूप गरजेचे आहे..

OTP येण्यास अडचणी

Ladki Bahin Yojana Scheme ekyc Fake Website Alert

राज्य सरकारने लाडकी बहिणीचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र ही केवायसी करत असताना लाडक्या बहिनींना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यापैकीच एक म्हणजे ओटीपी न येणे.

ई-केवायसी करत असताना आधार ओटीपी येणे गरजेचे आहे. मात्र अनेकांना ओटीपीच येत नाही त्यामुळे ही एक समस्या निर्माण झाली आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढते आणि कधी काढते हे पहावे लागेल.

लाडक्या बहिणीचा लाभ घेण्यासाठी अशी करा ई-केवायसी

Ladki Bahin Yojana e-KYC

Ladki Bahin Yojana e-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी सरकारची अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in यावर क्लिक करा. यानंतर तुम्ही योजनेच्या मुख्य पृष्ठावर असलेल्या ई केवायसी बॅनर वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर e-KYC फॉर्म उघडेल

हा फॉर्म उघडताच लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक कॅपच्या कोड भरा. त्यानंतर आधार प्रमाणित करण्यासाठी संमती देत सेंट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर लाभार्थी महिलेच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल हा ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
यानंतर प्रणाली लाभार्थी महिलांची केवायसी यापूर्वी झाली आहे का किंवा नाही हे तपासेल.
जर लाभार्थी महिलेची ई केवायसी यापूर्वीच पूर्ण झालेली असेल तर ती केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल.


मात्र लाभार्थी महिलांची e-KYC ची पूर्ण झालेली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल. जर आधार क्रमांक पात्र याचा असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल.


जर तुमची e-KYC राहिली असेल तर यानंतर लाभार्थीने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी सांकेतिक कॅपच्या कोड नमूद करावा. संमती देऊन सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.

ओटीपी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर तो ओटीपी टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थी महिलेने आपली जात प्रवर्ग निवडावा आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील.

  1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
  2. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्स वर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे.
    त्यानंतर शेवटी तुम्हाला success तुमची ईकेवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल.
    अशा सोप्या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणीसाठीची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- लाडक्या बहिणीची e-KYC कशी करावी?
उत्तर:- लाभार्थी पात्र महिलेची ई-केवायसी करत असताना सरकारची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in यावर जाऊन तुम्ही e-KYC करू शकता.

प्रश्न:- कुटुंबातील किती महिलांना मिळेल लाभ?
उत्तर:- लाडक्या बहिणीचा लाभ कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेलाच घेता येणार आहे.


प्रश्न:- लाडक्या बहिणीसाठी अपात्र कोण?
उत्तर:- सरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, चार चाकी वाहन असलेले.

प्रश्न:- e-KYC पूर्ण झाली असेल तर कसे कळेल?
उत्तर:- यापूर्वीच तुमची ई-केवायसी पूर्ण झाली असेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला e-KYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दाखवेल ज्यांना असं संदेश दाखवला जाणार नाही त्यांना ई-केवायसी करावी लागेल.


प्रश्न:- पती व वडील नाहीत मग आधार नंबर कोणाचा टाकायचा?
उत्तर:- लाडकी बहिणीची e-KYC करत असताना पती किंवा वडिलांचा आधार ओटीपी टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी कोणाचा आधार ओटीपी टाकावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे.


प्रश्न:- लाडकी बहिण योजनेची कोणती आहे बोगस वेबसाईट?
उत्तर:- e-KYC करताना https://hubcomuat.in ही वेबसाईट जर तुम्हाला दिसली तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका कारण ती केवायसी ची बोगस आणि फेक वेबसाईट आहे.
यावर क्लिक केल्यामुळे तुमची माहिती चोरीला जाण्याची शक्यता अधिक आहे.