ladki bahin yojana update in marathi : आता या बहिणींची नावे ही वगळणार

ladki bahin yojana New update in marathi जाणून घ्या कोण असेल पात्र

ladki bahin yojana new update today in marathi : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. लाडक्या बहिणींचा अटी नियमाचे पालन न करता लाभ घेणाऱ्या महिलांची नावे लवकरच वगळण्यात येणार आहेत. ही नावे वगळण्यासाठी आता आयकर विभागाच्या मदतीने लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाणार आहे. यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा अधिक आहे अशा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे.

ladki bahin yojana new update today in marathi महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली. या लाडक्या बहिणींच्या जोरावरच महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे सरकार निवडून आले. या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये देण्याची ही घोषित करण्यात आली होती. मात्र आता सरकारकडे पैसेच नसल्यामुळे यामध्ये अनेक अटी आणि नियम लावून नावे वगळली जात आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने यामध्ये मोठे बदल केले आहेत.

ladki bahin yojana new update today in marathi लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न तपासासाठी आता आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे, आशा कुटुंबातील लाभार्थी लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ladki bahin yojana update in marathi लाडकी नाहिणींचे वार्षिक उत्पन्न तपासणीसाठी आता आयकर विभागाची मदत सरकार घेणार आहे, त्या माध्यमातून सर्वांची वार्षिक उत्पन्न तपासली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मागील सात महिन्यात सुमारे 25 हजार 250 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. मात्र आता सरकारच्या तिजोरीतच पैसा राहत नसल्यामुळे अनेक अटी लावून महिलांची नावे

ladki bahin yojana update in marathi वगळली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

यांचेही नावे वगळणार

ladki bahin yojana New update in marathi लाडक्या बहिणीच्या अर्जाची फेर तपासणी सुरू आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी इतर योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांची नावे यातून वगळली जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा कुटुंबातील लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


ladki bahin yojana New update in marathi इ केवायसी करणे आवश्यक लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये इ केवायसी करावी लागणार आहे. यातून त्यांना संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या आहेत.

2100 रुपये मिळणार का?

ladki bahin yojana New update

ladki bahin yojana महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्हाला सत्ता मिळाल्यास आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देवू असे आश्वासन महायुतीच्या उमेदवारांनी दिले होते. मात्र आता निवडणूक झाली, सरकार स्थापन झाले, तरी अजून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही.

ladki bahin yojana मात्र महाराष्ट्राचा अर्थसंकल्पात यासंदर्भात तरतूद केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागले आहेत. लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पातून 2100 रुपये मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच मिळेल.

ladki bahin yojana New update दरम्यान, नियम अटीची पूर्तता न केलेल्या पाच लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून सरकारने वगळले आहे. आता सरकार नियमाचे पालन न केलेल्या महिलांचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेणार आहे. त्यामुळे अजून किती महिला अपात्र ठरतील हे आपल्याला लवकरच कळेल.