Ladli Behna Yojana 2026 In Marathi : लाडक्या बहिणींना मिळतोय 32 वा हप्ता

Ladli Behna Yojana 2026 In Marathi : तुमच्या खात्यात जमा झाले का 1500 रुपये

Ladli Behna Yojana 2026 In Marathi : केंद्र सरकार देशातील महिलांसाठी अनेक नवीन योजना राबवत असते. केंद्र सरकार बरोबरच विविध राज्य सरकारने देखील अनेक योजना राबल्या आहेत. जसे की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे तसेच छत्तीसगड सरकारनेही लाडली बहना योजना राबवली आहे.

Ladli Behna Yojana 32th Installment या योजनेत आतापर्यंत 31 हप्ते लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आता लाभार्थी महिलांना 32 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता पूर्ण झाली आहे.

छत्तीसगडचे पीएम मोहन यादव यांनी डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. 16 जानेवारी पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Ladli Behna Yojana 32th Installment लाडली बहना योजनेत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. या योजनेत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कसे चेक कराल हे आपण पाहू.

लाडली बहना योजनेचे पैसे असे तपासा

Ladli Behna Yojana 1500 Rupees Installment Received

सर्वप्रथम तुम्हाला cmladlibahna.mp.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे.

त्यानंतर तुम्हाला अर्ज आणि पेमेंट या स्टेटस वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन नंबर टाका नंतर तुम्हाला एक मोबाईलवर ओटीपी येईल.

त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे कळेल.