Ladli Behna Yojana 28th Installment In Marathi : लाडली बहना योजनेचा 28 वा हप्ता आज जमा होणार
Ladli Behna Yojana 28th Installment In Marathi : सरकारने आत्तापर्यंत महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकीच एक योजना मध्य प्रदेशात सरकारने राबवलेली महिलांसाठीची योजना म्हणजे लाडली बहना योजना. ही योजना लाडक्या बहिणीसाठी मध्य प्रदेश सरकारने सुरू केली आहे.
Ladli Behna Yojana 28th installment या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत दर महिन्याला जमा केली जाते. Ladli Behna Yojana या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1250 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 27 हप्ते लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले आहेत.
Ladli Behna Yojana 28th installment आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी 28 वा हप्ता जमा केला जाणार आहे. ही योजना राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे. Ladli Behna Yojana 28th installment will be released today 12th September
आतापर्यंत Ladli Behna Yojana या योजनेअंतर्गत 27 हप्ते सरकारने महिलांच्या खात्यात जमा केले होते. 28व्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा आज संपली आहे.
Ladli Behna Yojana 28th installment 12 सप्टेंबर रोजी 28 वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत 1250 रुपये लाभार्थी महिलेच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळत आहे.
असे करा स्टेटस चेक
Ladli Behna Yojana 28th Installment In Marathi मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेचा लाभ कोट्यावधी महिला घेत आहेत. आज मुख्यमंत्री मोहन यादव स्वतः सुमारे 1.26 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात 27 व्या हप्त्याचे रक्कम हस्तांतरित करणार आहेत.
महिला घरी बसून लाडली बहना योजनेचा हप्ता तपासून शकतात. यासाठी cmladlibahna.mp.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्टेटस पर्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या खात्याचे स्टेटस तपासून शकता.