Lado Lakshmi Scheme 2025 Apply Online Registration In Marathi : पुढील महिन्यापासून सुरू होऊ शकते लाडो लक्ष्मी योजना
Lado Lakshmi Scheme 2025 : देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. हरियाणा सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने लाडो लक्ष्मी योजना योजनेची सुरुवात करणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 2100 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
Lado Lakshmi Scheme 2025 आज या लेखाच्या माध्यमातून आपण लाडो लक्ष्मी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लाडो लक्ष्मीयोजन अंतर्गत किती मिळते लाभाची रक्कम? त्याचबरोबर काय आहेत या योजनेचे उद्देश? या योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत..
लाडो लक्ष्मी योजनेचा उद्देश
Lado Lakshmi Scheme Purpose
- हरियाणा सरकारने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सशक्त बनवण्याच्या उद्देशाने लाडो लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली आहे.
- लाडू लक्ष्मी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेच्या खात्यात दरमहा 2100 रुपये जमा केले जाणार आहेत.
लाडो लक्ष्मी योजनेची पात्रता
Lado Lakshmi Yojana Eligibility
- लाभार्थी महिला हरियाणाची मूळ रहिवासी असावी.
- लाभार्थी महिलेने अन्य कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घेता येईल.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार पेक्षा जास्त नसावे.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेकडे बीपीएल कार्ड असावे.
- या योजनेसाठी अविवाहित विधवा घटस्फोटीत महिला देखील अर्ज करू शकतात
लाडो लक्ष्मी योजनेची कागदपत्रे
Lado Lakshmi Yojana Documents
रहिवासी प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
आधार कार्ड
जन्म प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
लाडो लक्ष्मी योजनेची अर्ज प्रक्रिया
Lado Lakshmi Scheme 2025 Apply Online Registration
Lado Lakshmi Scheme 2025 Apply Online Registration लाडो लक्ष्मी योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल परंतु सध्या कोणतीही या योजनेची अधिकृत वेबसाईट जारी झालेली नाही त्यामुळे जशी या योजनेची अधिकृत वेबसाईट झाली होईल तशी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून कळवूलाडो