LIC Bima Lakshmi Plan 2026 In Marathi : LIC ची जबरदस्त योजना

LIC Bima Lakshmi Plan 2026 In Marathi : 4,400 च्या प्रीमियमवर मिळवा 16 लाखांचा परतावा

LIC Bima Lakshmi Plan 2026 In Marathi : नमस्कार वाचकहो, देशातील सर्वात मोठी कंपनी विमा कंपनी LIC ने नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकीच आज एक योजना आपण पाहणार आहोत ही योजना महिलांसाठी आहे. या योजनेचे नाव आहे एलआयसी विमा लक्ष्मी योजना.

महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. एलआयसीच्या कोणत्याही योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नसते तुम्हाला सुरक्षित परवा मिळतो.

LIC Bina Yojana प्लॅन 881 ही महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला सुरक्षा देखील मिळते त्यासोबतच गॅरंटी लाभ देखील मिळतो.

LIC Bima Lakshmi Plan In Marathi विमा लक्ष्मी मनी बॅक लाइफ इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामध्येच तुम्हाला बचतीबरोबर विमा करून मिळते. विमा लक्ष्मी मनी बॅक लाइफ इन्शुरन्स पॉलिसी चा लाभ देशातील महिलांना घेता येतो.

LIC Bima Lakshmi Plan 2026 यासाठी देशातील कोणतीही महिला लाभ घेऊ शकते. फक्त त्या महिलेचे वय 18 वर्षे ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलींसाठी त्यांचे आई-वडील खाते उघडू शकतात. या पॉलिसीचा कालावधी 25 वर्षाचा असतो. त्यामध्ये प्रीमियम भरण्याची मुदत 7 ते 15 वर्षांपर्यंत आपल्याला निवडता येते.

LIC Bima Lakshmi Plan विमा लक्ष्मी योजनेअंतर्गत बचत आणि संरक्षणाची संपूर्ण हमी मिळते. या योजनेत दर दोन किंवा चार वर्षांनी एक निश्चित रक्कम दिली जाते याला सर्वायवल बेनिफिट मिळते.

दरवर्षी तुम्हाला प्रीमियम मिळतो. प्रीमियम 7 टक्के असतो. त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी जमा रक्कम आणि प्रेमियम अशी रक्कम तुम्हाला मिळते. त्याचबरोबर या योजनेत आरोग्य रायडर म्हणजेच कोणताही गंभीर आजार किंवा अतिरिक्त कव्हर निवडण्याची सुविधा असते.

LIC Bima Lakshmi Plan या योजनेत तीन वर्षाच्या प्रीमियम नंतर ऑटो कव्हर आणि पॉलिसी कर्ज देखील मिळते. टॅक्समध्ये देखील या योजनेत सवलत मिळते.

LIC Policy आज आपण एक उदाहरण पाहू. जर तुम्ही दर महिन्याला 4450 रुपयांचा प्रीमियम भरला तर तुम्ही 16 लाख रुपये यातून मिळवू शकता. जर तुमचे वय 40 असेल आणि विमा रक्कम 30 लाखांची असेल तर महिन्याला 4450 रुपये तुम्हाला भरावे लागतील.

तुम्हाला 15 वर्षांसाठी हे पैसे भरावे लागतील. तुम्हाला मॅच्युरिटी वर 13,09,260 रुपयांचा नफा मिळतो. दर 2 वर्षांनी 22,500 रुपयांचा सर्वायवल बेनिफिट मिळेल म्हणजेच तुम्हाला एकूण 15,79,260 रुपये मिळतील.

यातील 8,07,075 रुपये तुम्ही भरलेले असतील. म्हणजेच तुम्हाला 15 वर्षांसाठी पैसे भरायचे आहेत. 25 वर्षानंतर तुम्हाला 16 लाख रुपये या योजनेअंतर्गत मिळतील. अशाप्रकारे तुम्ही योजनेत गुंतवणूक करून लाखोंचा परतावा मिळवू शकता.